St bus tracking: महाराष्ट्र राज्यातील एसटी म्हणजे ही फक्त राज्यामध्ये एक परिवहन असणारी सेवा नाही, तर ती राज्यातील ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या लोकांसाठी एक प्रकारे दैनंदिन असणाऱ्या जीवनाचा एक प्रकारे अविभाज्य असणारा भाग तो आहे. यामध्ये सकाळपासून ते रात्री शेवटीच्या बसपर्यंत, या एसटी बसच्या सोबतीने अनेकांचे दिवस हे या ठिकाणी सुरू होतात. आणि यामध्येच बस ही वेळेवर न आल्यामुळे प्रवाशांना या असणाऱ्या कारणांमुळे ताटकळत बसची वाट बघत थांबावे लागते, त्यामुळे प्रवाशांचा वेळ हा देखील वाया जातो आणि वैताग देखील त्यांना होतो. आणि अशा प्रकारच्या समस्या ह्या ठिकाणी लक्षात घेऊनच, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाने एक प्रकारे व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम हा सुरू करण्याचा मोठा निर्णय हा राज्य परिवहन मंडळांनी घेतलेला आहे, ज्यामुळे मोबाईलच्या मदतीने प्रवाशांना एसटी बसची अचूक आणि व्यवस्थित माहिती ही आता त्यांना मिळू शकते.
एसटीचे ग्रामीण भागात असणारे महत्त्व
ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र राज्याची ही एसटी सेवा एक प्रकारे या लोकांसाठी मुख्य म्हणजे दळणवळणाची चांगल्या प्रकारे असणारी एक कडी आहे. त्यामध्ये विद्यार्थी, कामगार, महिला आणि जेष्ठ नागरिक यांच्यासाठी एक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि व्यवस्थित परवडणारे हे एसटीच्या माध्यम आहे. ही असणारी महाराष्ट्राची एसटी वेळेवर न आल्यामुळे अनेक प्रकारे प्रवाशांना खूप अशा साऱ्या अडचणींचा सामना हा या ठिकाणी करावा लागतो. त्यामुळे यावर एक प्रकारे उपाय म्हणून राज्यातील एसटी महामंडळ यांनी व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम (St bus tracking) अशा नावाचे एक प्रकारे ॲप हे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय हा घेतलेला आहे.
नेमकं व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम हा काय प्रकार आहे?
तर पहा प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हा व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम (VTS) नावाने सुरू केले आहे. या ॲपच्या साह्याने, एसटी बसचे स्थान हे आता प्रवाशांना व्यवस्थित डायरेक्ट मोबाईलवर आता कळणार आहे. यामुळे एसटी बस ही कधी आणि कुठे आता पोहोचलेली आहे ही माहिती प्रवाशांना आधीच व्यवस्थित मिळेल. त्यामुळे आता एसटी बसची वाट बघण्याची वेळही या ठिकाणी प्रवाशांवर येणार नाही आणि त्यांचा वेळ देखील आता हा वाया जाणार नाही.
पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर नवीन अपडेट, लगेच करा हे काम तरच मिळणार 19 वा हप्ता
ही व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम कार्य कशी करते?
- व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम हे आता प्रत्येक बसमध्ये ही प्रणाली बसवलेली आहे.
- यामध्ये प्रवाशांच्या असणाऱ्या तिकिटावर दिलेला एक ट्रिप कोड हा वापरून त्या त्या बसचे व्यवस्थित लोकेशन आता त्या ॲप वरती तपासता येईल.
- यामध्ये एक अद्ययावत नियंत्रण असणारे कक्ष मुंबई सेंट्रल मध्ये हे तयार केले जाईल, आणि त्या ठिकाणी बसच्या असणाऱ्या स्थितीवर हे व्यवस्थित लक्ष ठेवले जाईल.
- यामध्ये बसची अचूक स्थिती प्रवाशांना आणि थांब्याचा असणारा वेळ याची माहिती होईल.
प्रवाशांना नेमकं आता काय करावे लागेल? St bus tracking
- प्रवाशांना सर्वप्रथम त्यांच्या असणाऱ्या मोबाईलवर एसटी व्हेईकल ट्रेकिंग (St bus tracking) हे नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागतो.
- तुमच्या तिकिटावर दिला गेलेला ट्रिप कोड याचा वापर करून तुमच्या बसचे लोकेशन हे तपासावे.
- यामध्ये वेळोवेळी या पोरीन माहिती ही अपडेट केली जाईल, त्यामुळे तुम्हाला तात्काळ पद्धतीने ही माहिती मिळेल.
प्रवाशांना या नवीन वर्षामध्ये एक महत्त्वाची भेट
या असणाऱ्या नवीन सुविधाची असणारी सुरुवात ही एक प्रकारे चांगलं मोठं असं गिफ्ट प्रवाशांसाठी ठरणार आहे. व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम यामुळे प्रवाशांचा अधिक असा वेळ देखील वाचेल, आणि त्याचबरोबर प्रवास देखील हा अधिक सोपा होईल व एसटी बद्दलचा अधिक विश्वास देखील यामध्ये वाढेल.
ग्रामीण भागामधील असणाऱ्या लोकांकरिता एसटी ही एक प्रकारे परिवहनाची साधन नाही, तर हे त्यांची एक प्रकारची जीवनरेखा देखील आहे. एसटी महामंडळ यांच्या असणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने एक प्रकारे लाखो प्रवाशांचा असणारा अनुभव हा आता एक प्रकारे अधिक सुखकर आणि आनंदमय या ठिकाणी होणार आहे.
आज सोन्याच्या किमतीत चांगली मोठी घसरण, सोने खरेदीचा अधिक उत्साह!
2 thoughts on “St bus tracking: आता आपल्या मोबाईल वरून पहा आपली एसटी बस कुठपर्यंत आली?”