Punishment 12th exams
अरे बापरे ..! 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पकडल्यास ही शिक्षा होणार;
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास महत्त्वाची बातमी म्हणजेच आता तुम्ही जर दहावी-बारावीचे बोर्डाचे पेपर देता वेळेस जर तुमच्याजवळ कुठल्याही प्रकारची कॉपी सापडली तर तुमच्यावरती डायरेक्ट खालील प्रमाणे कारवाई केली जाईल कोणती शिक्षा होईल कलम कोणता लागू होईल जाणून घ्या सविस्तर बातमी खालील प्रमाणे..
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निर्णयांची घोषणा करण्यात आली.
तर मित्रहो तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॉपी करताना पूर्णपणे लक्ष ठेवून विना कॉफीचे पेपर लिहून द्यावा लागणार आहे
या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत देखील महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळले, त्या केंद्रांवरील संपूर्ण कर्मचारी वर्ग बदलण्यात येत आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापूर विभागात सुमारे अडीच लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातून ७३ हजार,
1 फेब्रुवारीपासून नवीन नियम गॅस सिलेंडर वरती लागू, पहा लगेच येथे gas cylinder new rule
सांगली जिल्ह्यातून ७२ हजार, आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ लाख ५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कोकण विभागातून ५२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार असून यात रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य मंडळाने दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. या समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक सर्व विद्यार्थी आणि पालकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाने स्वतंत्रपणे सहा समुपदेशकांची नेमणूक केली आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या परीक्षेत जर कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळला, तर त्या केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.
नवीन उपाययोजनांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेरे वापरून निगराणी ठेवली जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार असून, या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स बंद ठेवण्यात येतील.Punishment 12th exams
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
