Pm Kisan Samman Nidhi Yojana: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळणे अगोदर या 2 गोष्टींची शेतकऱ्यांना करावी लागणार पूर्तता

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Pm Kisan Samman Nidhi Yojana : देशातील राज्यातील सर्वसामान्य असणाऱ्या शेतकरी वर्गांसाठी दिलासा देण्याकरिता केंद्र शासनाने राज्य शासनाने विविध प्रकारच्या योजना या सुरू केलेले आहेत. यातीलच एक महत्त्वाची आणि चांगल्या प्रकारची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या असणाऱ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक स्वरूपाची मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. याच दरम्यान, आता या योजनेचा असणारा महत्त्वाचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याकरिता महत्त्वाच्या दोन गोष्टींची पूर्तता ही शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. ती काय असणारे ते तुम्ही पुढे पहा..

या महत्त्वाच्या दोन गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा

या PM किसान महत्त्वाच्या योजनेचा लाभ हा मिळवण्याकरिता, शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्वाचे काही माहिती ही या ठिकाणी द्यावे लागेल. ती माहिती दिली तरच या ठिकाणी शेतकऱ्यांना या योजनेचा म्हणजेच PM किसान चा लाभ हा या ठिकाणी मिळेल. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ई-केवायसी करणे हे शासनाने आता शेतकऱ्यांना बंधनकारक आणि गरजेचे केलेले आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याकरिता अर्ज हा केलेला असेल, तर या ठिकाणी नोंदणी क्रमांक तुम्हाला म्हणजेच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. यात महत्त्वाच्या दोन गोष्टी जर शेतकरी लाभार्थी विसरला तर शेतकऱ्यांना त्या योजनेचा महत्त्वाचा लाभ हा या ठिकाणी मिळणार नाही.

शेतकऱ्यांना चार महिन्यांनी 2000 रुपये झाले जमा

केंद्र शासनाच्या या महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक असणाऱ्या शेतकरी वर्गांना ही असणारी योजनेतील रक्कम दर चार महिन्यांनी मिळत असते. चार महिन्यांनी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना 2000 रुपये असा हा दिला जातो. आणि ही जी दिली जाणारी रक्कम आहे ती डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते. आणि ही असणारी शासनाची महत्त्वाची योजना 2019 मध्ये केंद्रशासकांनी सुरू केली होती. या असणाऱ्या पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या माध्यमातून जवळपास आत्तापर्यंत 3.46 लाख कोटी रुपये हे थेट शेतकरी लाभार्थ्यांच्या असणाऱ्या जो लिंक बँक अकाउंट आहे त्या खात्यामध्ये ही रक्कम त्यांना हस्तांतरित या योजनेच्या माध्यमातून केली गेलेली आहे. आता या ठिकाणी या योजनेचा महत्त्वाचा 19 वा हप्ता हा देखील लवकरच शेतकऱ्या वर्गांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती ही मिळत आहे.Pm Kisan Samman Nidhi Yojana

या पी एम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेण्यासाठी ई-केवायसी आता अनिवार्य

केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या पीएम किसान योजनेचा लाभ हा राज्यातील देशातील शेतकऱ्यांना घेण्याकरिता, महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी करणे ही प्रक्रिया आता शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. जी की आधारला लिंक केले गेलेल्या असलेल्या मोबाईल नंबर च्या माध्यमातून किंवा सीएससी सेंटर या असणाऱ्या केंद्रांवरून बायोमेट्रिक पद्धतीने ही प्रक्रिया शेतकऱ्याची पूर्ण केली जाऊ शकते. ही प्रक्रिया अजून देखील तुम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली नसेल किंवा या व्यतिरिक्त काही तुम्हाला होणे व असेल तर तुमचा जो येणारा पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता आहे तो अडकू शकतो. यासाठी पीएम किसान च्या अधिकृत पोर्टल वरती तुम्ही याची सर्व माहिती पाहू शकता.

पीएम किसान योजनेची ई-केवायसी कशी कराल?

पी एम किसान योजनेचे जे शेतकरी या ठिकाणी लाभार्थी आहेत त्यांनी त्यांची असणारी जी काही केवायसी स्टेटस आहे ते त्यांनी तपासून घ्यावी. आणि यासाठी शेतकऱ्यांना या pm वेबसाईट वरती जावे लागेल. या वेबसाईट वरती गेल्यानंतर येथे तुम्हाला फार्मर्स हा एक प्रकारचा कॉर्नर येथे दिसेल. या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर ओटीपी च्या आधारानुसार ही केवायसी लिहिलेले जाईल आणि त्या ठिकाणी तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो तुम्हाला येथे टाकण्यास सांगितला जाईल. तुमचा आधार क्रमांक हा व्यवस्थित त्या ठिकाणी टाकून तुमची अर्जाची स्थिती तुम्हाला कळेल.KYC अपूर्ण त्या ठिकाणी असल्यास तुम्ही ती त्या ठिकाणी अपडेट करून पूर्ण करू शकता.Pm Kisan Samman Nidhi Yojana

सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून राज्यात एक लाख पंप, मागेल त्याला सौर कृषी पंप

Leave a Comment