Pm Kisan Good News: नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अशी आहे की पी एम किसान योजनेचा 19 वा हा सर्व शेतकऱ्यांना 25 जानेवारी नंतर वितरित होणार आहे. पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची जी काही यादी आहे ती 19 जानेवारी पर्यंत या ठिकाणी मागवण्यात आलेली होती. यानंतर राज्य सरकारची असणारी नमो शेतकरी महासंघ निधीचा हप्ता हा देखील यानंतरच म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये हा देखील हप्ता दिला जाणार असल्याचे माहिती ही राज्यातील कृषी विभागाने या ठिकाणी जाहीर केलेली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ
राज्यामध्ये जवळपास 92 लाख 50 हजार एवढ्या अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ हा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये विशेषता 19 लाख होऊन अधिक महिलांचा या योजनेमध्ये समावेश हा आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना Pm Kisan Good News
शेतकऱ्यांनी हा पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्याकरिता लवकरात लवकर जी काही आपली इ केवायसी करण्याची राहून गेलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ॲग्री टेक या ॲपचा उपयोग हा या ठिकाणी करून केवायसी करून घ्या आणि आपल्या हक्काची माहिती देखील तेथे मिळवावी.