Namo Drone Didi Yojana…!महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ‘ड्रोन दीदी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीणमहिलांना शेतीसाठी फायदा होणार व शेतकऱ्यांसाठी जास्त फायदा होणार शेती संदर्भात व फवारणी साठी शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणार व आपण शेतकऱ्यांना जाणून घेणार आहोत की या गोष्टीतून काही किती फायदा होत असतो की शेतकऱ्यांना फायदा झालेला प्रकार म्हणजे शेती आपली सुखरूप होईल आणि शेती फायदा झाल्यापासून आपल्याला कडधान्य मिळेल व इतर काही शेतीपासून शेतीचे फ जास्त फायदा होणार शेती संदर्भात व फवारणी साठी शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणार व आपण शेतकऱ्यांना जाणून घेणार आहोत की या गोष्टीतून काही किती फायदा होत असतो की शेतकऱ्यांना फायदा झालेला प्रकार म्हणजे शेती आपली सुखरूप होईल आणि शेती फायदा झाल्यापासून आपल्याला कडधान्य मिळेल व इतर काही शेतीपासून शेतीचे फवा तिथे आपले काम होतील व शेतकऱ्यांसाठी काही योजना काही योजना असेल तर आपले सरकार ही देता येईल शेतीसाठी काही संदर्भात फवारणी व काही समस्ये येत असतील तर सरकारने आता ड्रोन च्या माध्यमातून ही आता पाठपुरावा लागेल किंवा काही गोष्टी शेतकऱ्यापासून होतो त्या की त्या शेतकऱ्यांना औषधाचा धोकाही होणार नाही की शेतीसाठी लागणारे उपयुक्त काही वनस्पती काही काहीमहिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. अशाच एका महत्त्वाकांक्षी सरकारचे आपण असे मान्य केले पाहिजे की आता सरकारने आपल्यासाठी ही योजना काढलेली आहे ही योजनासरकारचे आपण असे मान्य केले पाहिजे की आता सरकारने आपल्यासाठी ही योजना काढलेली आहे ही योजना योजनेअंतर्गत ‘ड्रोन दीदी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.
योजनेचा मुख्य उद्देश
केंद्र सरकारने देशभरातील बचत गटातील महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना ड्रोनच्या वापराचे प्रशिक्षण देऊन, शेती तसेच इतर व्यावसायिक कामांसाठी त्याचा उपयोग करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
अनुदान आणि आर्थिक सहाय्य किती?
ड्रोन खरेदीसाठी 80% सबसिडी (8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत) दिली जाणार जाते.
उर्वरित रक्कम भरण्यासाठी महिलांना 3% व्याजदराने AIF योजनेअंतर्गत कर्ज दिले जाणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या महिलांना 15,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाईल.
ड्रोन किटमध्ये काय मिळते?
अत्याधुनिक ड्रोन यंत्रणा
चार बॅटरी आणि चार्जिंग हब
ड्रोन नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपकरणे
पात्रता निकष काय आहेत?
अर्जदार महिला भारतीय असाव्यात
स्वयंसहाय्यता गटाचे (SHG) सदस्यत्व असणे बंधनकारक..
स्वतःच्या नावावर शेती असावी.
वय 18 ते 37 वर्षे दरम्यान असावे
अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे?
आधार कार्ड
स्थानीय रहिवासी प्रमाणपत्र
पॅन कार्ड
फोन नंबर आणि ईमेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
SHG ओळखपत्र
शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारे ड्रोन चा उपाय कसा होणा
ड्रोनचा उपयोग नॅनो-खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी केला जाईल. तसेच, जमिनीच्या मोजणीसाठी देखील केला जाईल.
👉🏻व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पहा 👇🏻