Loan Waiver News नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची अशी बातमी यामध्ये आणि सांगणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत चांगला धडा तिचा आणि महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि हा जो निर्णय आहे तो अतिशय फायदेशीर हा शेतकरी वर्गांना म्हणजेच पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा याचा होणार आहे. मित्रांनो, तुम्ही देखील शेती करिता पीक कर्ज हे घेतलेले असेल तर तुमच्या घेतलेल्या पीक कर्जावरील संपूर्ण प्रकारचे व्याज हे शासनाच्या माध्यमातून माफ केले जाणार आहे.
शेतकरी पिक कर्ज माफी / Loan Waiver News
राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यामध्ये एक लाख साठ हजार रुपयांचे पीक कर्ज हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. किंवा त्या व्यतिरिक्त अधिक रक्कम म्हणजे कर्ज हे घेतलेले शेतकऱ्यांनी भरलेली देखील आहे.
यामध्ये कर्जाची परतफेड जो शेतकरी वेळेवर हा करू शकलेला नाही तर त्या शेतकऱ्याला त्यांच्या असणाऱ्या कर्जावर आणि त्यांच्या व्याजावर या ठिकाणी सूट मिळते. याचा अर्थ असा की, तुम्ही कर्ज हे एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये घेतलेले असेल तर तुमच्या कर्जावरील जे काही व्याज आहे ते माफ होईल.
याच महत्त्वपूर्ण राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक असणारी स्थिती ही निश्चितच पणे चांगल्या प्रकारे सुधारणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आर्थिक असणाऱ्या संकट हे देखील या माध्यमातून कमी होईल. या महत्त्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा चांगला दिलासा देखील मिळणार आहे.Loan Waiver News
दरम्यान, पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना अर्ज हा या ठिकाणी करावयाचा असेल तर, फक्त पाच मिनिटांमध्ये शेतकरी हा एसबीआय बँक किंवा आरबीआय बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे पीक कर्ज सहज मिळू शकते. तशा पद्धतीची तरतूद देखील शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे. याच दरम्यान, शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देखील मिळू शकणार आहे.
मात्र, राज्य सरकारच्या माध्यमातून याबाबत अधिक माहिती ही आतापर्यंत दिलेली नाही. जोपर्यंत या कर्जमाफीचा शासन निर्णय हा निर्गमित होत नाही किंवा येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे कुठल्याही शेतकऱ्यांचे असणारे जे काही पीक कर्ज आहे तोपर्यंत हे माफ करता येऊ शकणार नाही. त्यामुळे जेव्हा कधी यासंदर्भात शासनाचा जीआर येईल किंवा निर्णय येईल त्यानंतर कर्जमाफी ही शेतकऱ्यांना मिळणार आणि जे काही व्याज आहे की सर्व व्याज कर्ज माफी ही शेतकऱ्याला राज्यामध्ये मिळू शकणार आहे.Loan Waiver News
शेतकऱ्यांना आता डिजिटल ओळखपत्र मिळणार? हे ओळखपत्र शेतकऱ्यांनी कसे काढावे आणि काढण्याचे काय फायदे
1 thought on “Loan Waiver News: राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्जावरील व्याज होणार सरसकट माफ, राज्य सरकारने याबाबत घेतला मोठा निर्णय”