Ladki Bahin Yojana Funds: लाडकी बहीण योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात 14000 कोटी रुपये मंजूर, पहा लगेच येथे

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Ladki Bahin Yojana Funds राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच विविध घोषित केलेल्या योजनांमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पावर चांगल्या प्रकारे अधिक बोजा हा पडला आहे. हा निधी या योजनांसाठी लागणार आहे तसेच पूल, रस्ते, मेट्र, सिंचन आणि अन्य काही असणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच प्रकल्प हे राज्यांमध्ये सुरू ठेवण्याकरिता राज्य सरकारने 35,788 कोटी रुपयांची पुरवणी मागणी ही या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर देखील केले आहेत.Ladki Bahin Yojana Funds

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत निधी वाढ | Ladki Bahin Yojana Funds

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राजकीय दृष्टिकोनामधून एकदम महत्वाची ठरलेली आहे आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या निकालावरून असे समजते की महायुती करिता एकदम फायदेशीर ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजने करिता अतिरिक्त तरतूद 1400 कोटींची ही करण्यात आली आहे.

मोफत विजेचा शेतकऱ्यांसाठी अबूतपूर्वक निर्णय

वीज पुरवठा कृषी पंपांकरिता मोफत करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय निवडणुकीपूर्वी सरकारने घेतला होता. यासाठी देखील पुरवणी मागणीमध्ये 2750 कोटी रुपयांची निधी या योजनांसाठी मंजूर देखील करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, पंतप्रधान कुसुम कृषी पंप या योजनेकरिता देखील विशेष तरतूद 354 कोटी रुपयांची केलेली आहे.

पायाभूत सुविधा यावर निधी वाटप मोठ्या प्रमाणात

राज्यामधील चालू असलेले महत्त्वाचे प्रकल्प हे व्यवस्थित चालू राहण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा याकरिता अधिकचा भरिनिधी यासाठी वाटप केले आहे.

  • मेट्रो प्रकल्प मुंबई:
    • मुंबई मेट्रो करिता तीन प्रकल्प आहे 55 कोटी 30 लाख रुपये, आणि त्याचबरोबर दुय्यम कर्जाकरिता 56 कोटी 22 लाख रुपये तसेच मेट्रो अधिकार यामधून कर्ज व व्याजाकरिता 778 कोटी 54 लाख रुपयांची विशेष अशी तरतूद केली आहे.
  • मेट्रो प्रकल्प पुणे:
    • पुणे मेट्रो साठी 601 कोटी 59 लाख रुपयांचा निधी हा या पुणे मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर केला गेला आहे.
  • पूल प्रकल्प आणि रस्ते:
    • आशियाई विकास या बँकेच्या कर्जा मधून चालू असलेले सर्व फुल आणि रस्ते यांच्या प्रकल्पाकरिता 1500 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना आता डिजिटल ओळखपत्र मिळणार? हे ओळखपत्र शेतकऱ्यांनी कसे काढावे आणि काढण्याचे काय फायदे

पिक विमा आणि सवलती शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा या योजनेकरिता राज्य व शेतकऱ्यांच्या वाट्याचा असणारा निधी 841 कोटी 64 लाख रुपये निधी यासाठी मंजूर केला आहे. याव्यतिरिक्त, विविध असणाऱ्या उद्योगांसाठी एक प्रकारची सवलत म्हणून 1000 कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कार्य पुनर्बांधणी मालवण या ठिकाणी राजकोट केल्यावर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुनर्बांधणी करण्याचे कार्य हे हाती घेतलेले असून, याकरिता 31 कोटी 75 लाख रुपये हे शासनाने मंजूर केले आहेत.

महत्त्वाच्या तरतुदी:

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यासाठी 1400 कोटी रुपये.
  • सर्व मेट्रो प्रकल्पांसाठी 2592 कोटी 84 लाख रुपये सर्व मिळून.
  • आशियाई विकास या बँकेच्या कर्जातून पायाभूत सुविधा यांसाठी 1500 कोटी रुपये.
  • शेतकऱ्यांना वीज मोफत या योजनेकरिता 2750 कोटी रुपये.
  • उद्योग धंद्यांसाठी 1000 कोटी रुपयांची विशेष सवलत.
  • समृद्धी महामार्ग यासाठी 500 कोटी रुपये.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुनर्बांधणी करण्यासाठी 31 कोटी 75 लाख रुपये.

वरील दिलेल्या सर्व निधीमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकल्पांना अधिक चांगल्या प्रकारे गती ही या ठिकाणी मिळणार असून, आर्थिक आणि सामाजिक या प्रगती करिता महत्त्वपूर्ण हा निधी राज्याला एक प्रकारे पुढे घेऊन जाईल आणि महत्त्वपूर्ण ठरेल.

Leave a Comment