Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामधील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही चांगल्या प्रमाणामध्ये राज्यातील महिला भगिनींसाठी एक यशस्वी योजना ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दर महिन्याला थेट रक्कम ही दिली जाते. महायुती सरकारने या लाडक्या बहिणींना दिले जाणारे रक्कम हिचा आकडा वाढवून आता 2100 रुपये देण्याचं एक प्रकारचं आश्वासन देखील निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेले होती. मात्र, ही असणारी वाढीव रक्कम लाडक्या बहिणींना कधीपासून या ठिकाणी लागू होणार आहे याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता ही राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये वाढलेली आहे.
आता या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे. यामध्ये माजी मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा एका वृत्तवाहिनी या ठिकाणी एका मुलाखतीत स्पष्टपणे असे सांगितलेले आहे की, या लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपयांचा जो निधी आहे तो 2025 मार्चपर्यंत या ठिकाणी उपलब्ध हा निधी होईल. त्यामुळे ही असणारी वाढीव रक्कम महिलांना या रकमेची लागलेली प्रतीक्षा अजून तरी काही वेळ या ठिकाणी करावी लागणार आहे.
या योजनेतील महत्त्वाच्या चर्चांना पडद्याआड धाडण्याचा प्रयत्न
सध्या या लाडके बहीण योजनेच्या संदर्भामध्ये अनेक अशा चर्चा या ठिकाणी सुरू होत्या. “ही योजना बंद होणार का?” वाढीव निधी “हा महिलांना कधीपर्यंत मिळणार आहे की नाही?” अशा अनेक प्रकारच्या शंका या ठिकाणी उपस्थित माध्यमांच्या उपस्थित केल्या जात होत्या. याच असणाऱ्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदिती तटकरे यांनी या मिळणाऱ्या 2100 रुपयाच्या संदर्भात सांगितले की कधीपासून हे पैसे मिळणार याबाबतची स्पष्टता त्यांनी या ठिकाणी दिली.Ladki Bahin Yojana
पुढील येणारा हप्ता आणि अर्जाची पडताळणी
लाडक्या बहिणी योजनेचा पुढील हप्ता आणि योजनेतील जी काही रक्कम आहे ती लवकरच राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल, असे देखील शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात या ठिकाणी आलेले आहे.
त्या योजनेच्या संदर्भात महिलांना महत्त्वाच्या सूचना
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता ही लाडकी बहीण योजना चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राज्यात उपयुक्त अशी ठरत आहे. योजनेत महिलांना वाढीव असणाऱ्या निधीमुळे आर्थिक स्थैर्य आर्थिक मदत, अशी देखील या योजनेमधून अपेक्षा आहे. या योजनेतील पुढील असणारा टप्पा हा यशस्वी होण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण अशी तयारी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे.Ladki Bahin Yojana
महिलांना मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेचा 2100 रुपयांचा लाभ हा या ठिकाणी मिळेल, या असणाऱ्या घोषणेमुळे महिलांमध्ये प्रचंड अशी उत्सुकता आणि अपेक्षा या देखील दोन्ही प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत.
लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी होणार आहे का? पहा आदिती तटकरे यांचे महत्त्वाचे वक्तव्य आणि अपडेट
2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 2100 रुपये, मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा”