Ladki Bahin Yojana: महिलांच्या आर्थिक सक्षम करण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून, पात्र झालेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे आर्थिक साह्य हे या योजनेमधून दिले जाते.महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे सर्व पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेले आहेत. मी आता येणारा डिसेंबर चा हप्ता जो आहे तो देखील लवकरच हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे.
Ladki Bahin Yojana: यामध्येच आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेल्या अर्जाची परत एकदा फेर तपासणी करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पडताळणी प्रक्रिया ही राबवण्यात करता एकदा पुन्हा एकदा राज्य शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे. या महत्त्वाच्या प्रक्रियेमुळे अधिक पारदर्शकता या योजनेमध्ये येईल, असा देखील सरकारचा विश्वास यामध्ये आहे. यामुळे नियमांच्या बाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांना वळण फक्त यामध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच महत्त्वाचा या योजनेचा लाभ हा मिळेल, याची देखील खात्री यामध्ये केली जाईल.
पुढील हप्त्याचे रक्कम रुपये ₹2100
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान या योजनेच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचे आश्वासन सरकारने हे त्यावेळी दिलेले होते. यानुसार,₹1500 च्या ऐवजी आता या योजनेतील महिलांना ₹2100 रुपये मिळणार अशी देखील शक्यता आहे. यावर भाष्य करताना भाजपाचे नेते सुधीरजी मुनगंटीवार यांनी देखील यासंबंधी एक वक्तव्य हे केले आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापासून ही असणारी वाढीव रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे.
लाभार्थ्यांची अर्जाची चांगली व्यवस्थित तपासणी सुरू
अर्ज नोंदणी प्रक्रियेचे काटकरपणे जिल्हा स्तरांवर पालन करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले असून. या योजनेमध्ये बनावट कागदपत्र यांचा वापर हा लाभ घेण्याकरिता केल्याने त्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असून, त्याचबरोबर लाभ घेतलेली रक्कम देखील यामध्ये वसूल हे केले जाणार आहे.
अर्जाची फेर तपासणी
लाडक्या बहिणी योजनेत राज्यांमध्ये 2 कोटी महिलांनी अर्ज हे या योजनेसाठी केलेले आहेत. मात्र, यामध्ये फक्त महिलांनाच मिळावा, याकरिता चांगल्या मोठ्या प्रमाणावर ही अर्जाची फेर तपासणी प्रक्रिया शासनाकडून हाती घेतली जाईल. विशेष लक्ष केंद्र शासनाने केले असून, यामध्ये अपात्र असणाऱ्या अर्जदारांना या महत्त्वाच्या योजनेमधून उघडून त्यांच्यावर भाषण पावली हे उचललेली जाणार आहेत.
लाभार्थ्यांवर कठोर असे निर्बंध
या लाडके वहिनी मध्ये मासिक १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याची आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान शासनाने हे महिलांना देण्यात आलेले होते. परंतु, यामध्ये फक्त पात्र महिलांना या योजनेचा महत्त्वाचा लाभ हा मिळावा, याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून अधिक कठोर निकष या योजनेसाठी केले आहे.
अपात्र झालेल्या अर्जांवर कडक कारवाई
या योजनेत पारदर्शकता राखण्याकरिता आणि अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने या अर्जांची तपासणी प्रक्रिया ही याकरिता सुरू केलेली आहे. अपत्र असणाऱ्या अर्जदारांना यामध्ये वगळून फक्त या योजनेत पात्र महिलांनाच लाभ हा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या योजनेमध्ये बनावट असणाऱ्या कागदपत्रांवर या योजनेत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना यामध्ये गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल केले जाऊ शकतात. तसेच, अशा व्यक्तींकडून अनाधिकृत रक्कम या योजनेमधून घेतल्याने ते रक्कम देखील वसूल करण्याचे आदेश हे शासनाने दिले आहे.