Ladki Bahin Update: लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी होणार आहे का? पहा आदिती तटकरे यांचे महत्त्वाचे वक्तव्य आणि अपडेट

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Ladki Bahin Update: राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही एक चांगल्या प्रकारे महिलांसाठी एक अतिशय लाभदायक अशी योजना ठरली आहे. या योजनेत आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांपर्यंत योजनेचा लाभ हा या ठिकाणी पोहोचलेला आहे. मात्र, आता नुकतीच या अर्जाबाबत छाननी ही होणार का नाही, यावर देखील प्रचंड प्रमाणामध्ये चर्चाही सुरू आहे. अशातच माजी महिला व बाल विकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी देखील या संदर्भामध्ये चांगलेच महत्त्वाचे वक्तव्य हे केलेले आहे.

या लाडक्या बहिणी योजनेचे महत्त्वाचे उद्देश

  • महिलांना राज्यांमध्ये आर्थिक असे स्वावलंबन मिळवून देणे.
  • मध्यमवर्गीय आणि गरीब असणाऱ्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत पोहोचवणे.
  • प्रत्येक महिन्याला ठराविक आर्थिक मदत महिलाला दरमहा देणे.

लाडक्या बहिणींची अर्जाची छाननी ही होईल का?

या योजनेच्या संबंधित अनेक अशा तक्रारी देखील आले आहेत.

  • तक्रारीचे काही मुद्दे:
    • उत्पन्न जास्त असलेल्या महिलांचा समावेश.
    • घरात चारचाकी वाहन आहे तरी देखील योजनेत लाभ घेत असल्याचे दिसून आले.

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच या दिवशी मिळणार

या प्रश्नावर अदिती तटकरे यांचे महत्त्वाचे प्रतिक्रिया.

  • चांगल्या तक्रारी असल्यास या अर्जाची छाननी ही होईल.
  • तक्रारी असल्यास त्या आधारावरच संबंधित विभाग यावर निर्णय घेईल.
  • अशा तक्रारी त्यांच्या कार्यकाळामध्ये आलेल्या नव्हत्या.

लाडकी बहीण योजनेत बदल होईल का?

नुकतेच राजाचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत.

  • निकष.
    • कमी उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ.
    • केसरी आणि पिवळे रेशन कार्ड हे देखील असणे आवश्यक.
    • एका घरामध्ये जास्त लाभ म्हणजेच दोन महिलांपेक्षा जास्त लाभा नाही होऊ शकत.

50 लाख बहिणी यामध्ये होणार अपात्र?

  • माहिती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर नवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण योजना’ राज्यांमध्ये कायम राहील. महिलांना मासिक एकूशे रुपयांचा हप्ता हा आर्थिक नियोजनानंतर दिला जाईल, असे देखील मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले.
  • विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने सरकारने दिलेले वचन हे लक्षात घेता, या योजनेमध्ये महत्त्वाच्या सुधारणा ह्या करण्याचा विचार हा सुरू आहे. परंतु यामध्येच या योजनेत भरपूर महिलांनी गैरफायदा हा घेतल्याचा देखील चांगल्या तक्रारी या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या योजनेतील अर्जाची छाननी ही देखील सुरू झाली आहे.
  • राज्यामध्ये 2 कोटी 34 लाख महिला लाभार्थ्यांमधून जवळपास पंधरा ते वीस टक्के एवढ्याच महिला यामध्ये पात्र हे ठरवले जाऊ शकते. याचा अर्थ जवळपास 30 ते 50 लाख महिला ह्या योजनेपासून दूर होणार आहे त्यांना लाभ हा मिळणार नाही.
  • या योजनेची पारदर्शकता सरकारच्या माध्यमातून राखण्याकरिता हे महत्त्वाचे पाऊल शासनाने उचललेले आहे. यामध्ये निकषांचे पालन नाही केले अशा महिलांच्या अर्ज या योजनेमधून रद्द हे केले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ हा योग्य असणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल हे देखील अपेक्षा आहे.

योजनेतील छाननी मुळे काही महिला वर्गांच्या अर्ज हे या योजनेमधून निकषांच्या माध्यमातून बाद होऊ शकतात.

मुख्यमंत्री महोदय यांचे वक्तव्य:

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबद्दल स्पष्ट केले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आम्ही सुरूच ठेवणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून दरमहा 2100 रुपये हे लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय येणाऱ्या बजेटच्या वेळी विचारात घेतला जाईल. पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “आपल्या सर्व आर्थिक स्त्रोतांचा विचार हा करून योजनेतील पडताळणी ही केली जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे शासनाने दिलेले सर्व आश्वासने हे देखील पूर्ण केली जातील. तसेच यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या व्यवस्थांची देखील शासनाच्या माध्यमातून उभारणी केली जाईल.”

तसेच,”लाडक्या बहिणींनी या योजनेमधील काही निकषाच्या बाहेर जाऊन या लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कोणी घेतले असेल तर राज्य सरकारच्या आणि संबंधित विभागाच्या माध्यमातून पुनर्विचार हा त्या अर्जाबद्दल केला जाईल. अशा देखील काही तक्रारी या आपल्यासमोर आलेले आहेत, त्यानुसार योग्य निर्णय हा शासनाच्या माध्यमातून घेतला जाईल.” अशी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेतील महत्त्वाची पारदर्शकता आणि तसेच या योजनेमध्ये योग्य असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड ही देखील सुनिश्चित करण्याकरिता शासनाने पुढे चांगले ठोस पावले हे उचलले, असे देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी नमूद केली.

महिलांसाठी लाडक्या बहिणी योजनेत संधी

आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम होण्याकरिता ही योजना महत्त्वाची ठरते.

  • जास्त तक्रारी याबद्दल असल्यास तपास हा होईल.
  • निकषांचे सर्व पालन करून सुरळीत ही योजना सुरू राहील.
महत्त्वाचे मुद्देसर्व तपशील
लाभार्थी संख्या2 कोटी 40 लाख महिला
निकाशा बाहेर जाणाऱ्यांची संख्या15 टक्के 20 टक्के
मासिक मानधन1,500 ते 2,100 रुपये पर्यंत
महत्त्वाचे तक्रारीचार चाकी वाहन व जास्त उत्पन्नाचा मुद्दा

तुम्ही जर लाडके बहीण योजनेसाठी अर्ज हा केला असेल तर तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लीक वर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज तपासू शकता.

https://ladakibahin.maharashtra.gov.in

ई-पीक पाहणीसाठी ही आली नवीन अट, पहा लगेच येथे माहिती!

2 thoughts on “Ladki Bahin Update: लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी होणार आहे का? पहा आदिती तटकरे यांचे महत्त्वाचे वक्तव्य आणि अपडेट”

Leave a Comment