Ladaki Bahin Yojana राज्यातील तमाम लाडक्या बहिणी लावा त्यासाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर! राज्यामध्ये महिलांना या डिसेंबर 2024 चा हप्ता येत्या काही दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणार असल्याचे प्रसारमाध्यमातून सांगण्यात येत आहे आणि जाहीर देखील केलेले आहे. तर महिलांनी आपापल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर हे योजनेचे पैसे जमा होत असल्याचे मेसेज देखील येत आहे त्यामुळे सतत आपण मेसेज हे तपासात राहावा, कारण कधीही या योजनेचा हा डिसेंबर चा हप्ता जमा होऊ शकतो.
महिलांना आतापर्यंत म्हणजेच नोव्हेंबर 2024 पर्यंत पाच हप्त्यांचा लाभ हा सर्व महिलांना मिळालेला आहे. आणि येणारा डिसेंबर चा हप्ता हा कधी येईल याच्या प्रतीक्षा मध्ये राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आहेत.
भाजपाच्या नेत्यांकडून महत्त्वाची माहिती
भाजप ज्येष्ठ नेते म्हणजेच सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले की, “मी स्वतः उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याशी बोललो देखील आहे. परंतु यामध्ये काही तांत्रिक असणाऱ्या अडचणीचे काम हे सोडवण्याचे सध्या या ठिकाणी सुरू आहे. परंतु तरी देखील घे त्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील.”
नोव्हेंबर हप्ता हा जमा झाल्यानंतर प्रतीक्षेचा कालावधी
तर पहा मित्रांनो नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे लाडक्या बहिणी योजनेचे सर्व हप्ते हे लाभार्थी महिलांना वेळेवर मिळाले. मात्र त्यामध्येच आता येणारा डिसेंबर चा हप्ता याकरिता लाभार्थ्यांची या हप्त्याकडे प्रतीक्षा ही लाभार्थ्यांना करावी लागते. परंतु आता लवकरच ही प्रतीक्षा देखील आता संपत आलेले असून लवकरच हा देखील हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल.
लाभार्थी यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना | Ladaki Bahin Yojana
राज्यातील सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे आपले बँक खाते हे त्यांनी तपासत राहावे आणि जो काही आपला नोंदणी करून मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबर च्या येत असलेल्या मेसेज कडे देखील आपले लक्ष असावे किंवा लक्ष द्यावे. आणि यामध्ये आपल्याला कोणतेही अडचण असल्यास आपल्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क हा देखील साधावा.
योजनेचे लाभार्थी महत्त्व
तर ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये महिला वर्गांच्या सशक्तिकरणाकरिता आणि त्यांच्या महत्त्वकांशी करिता हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून नेहमीच दिल्या जाणाऱ्या हप्त्यांमुळे आर्थिक प्रकारची मदत ही महिलांना मिळत आहे. आणि अशातच दहा डिसेंबर चा हप्ता देखील लवकरच मिळणार असल्याने या योजनेचे सर्व लाभार्थी यामध्ये समाधानाची एक प्रकारची चांगली भावना ही आपल्याला दिसत आहे.
डिसेंबर या महिन्याचा हप्ता जमा कधी होणार?
लाडकी बहीण योजने मधील हा महत्त्वाचा येणारा डिसेंबर चा हप्ता आहे आणि या हप्त्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून एक प्रकारचे सकारात्मक घोषणा देखील केली गेली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी देखील माहिती विश्वासनीय असणाऱ्या सूत्रांकडून दिली जात आहे.
सूचना: नवीन अद्यतनांसाठीअधिकृत माहितीचे आपण सतत पालन हे करावे.
1 thought on “Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच या दिवशी मिळणार”