Gold Price Todya: सोन्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत फार असे महत्त्व आहे. सोन्याचा उपयोग हा प्राचीन असणाऱ्या काळापासून फक्त दागिन्यापुरता हा उपयोग मर्यादित या ठिकाणी नसून आर्थिक असे स्थैर्य आणि सांस्कृतिक असणाऱ्या मूल्यांसाठी देखील हा उपयोग केला जातो. यामध्ये सण उत्सव, लग्न समारंभ आणि महत्त्वाच्या प्रसंगी कुटुंबामध्ये सोन्याला या ठिकाणी फार असे महत्त्व येथे दिले जाते. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पारंपारिक पद्धतीच्या दागिन्यांमध्ये वाकी, नथ, ठुशी, चेन, पोत अशा अनेक असणाऱ्या प्रकारांची चांगली अधिक प्रमाणामध्ये जास्त मागणी ही यामध्ये असते.
गुंतवणूक म्हणून सोन्याचा असलेला वाढता उपयोग
सोनं हे केवळ आजच्या काळामध्ये नुसते दागिन्यांसाठी हे आज मर्यादित या ठिकाणी नसून, आर्थिक अशा गुंतवणुकी करिता एक प्रकारे चांगले महत्त्वाचे म्हणून साधन हे सोनं या ठिकाणी बनले आहे. यामध्ये सुरक्षित आणि दीर्घकालीन असे चांगल्या प्रकारे परतावा देणार हे सोन एक प्रकारे चांगले अधिक गुंतवणुकीचे माध्यम हे देखील आता मानले जाते. विशेषता: सोन्याची मागणी ही संकटाच्या काळामध्ये वाढत असल्याचे आपल्याला दिसत आहे. सोन हे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिक प्रकारे स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी एक प्रकारे उत्तम असे साधन म्हणून मानलं जातं.
सोन्याच्या किमतीत आज उसळी, पहा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी
सोन्याच्या किमतीमध्ये होत असलेले परिणाम Gold Price Todya
जागतिक बाजारपेठा यामध्ये सोन्याचे किमतीवर होत असलेल्या घडामोडी, तसेच चलनवाढ, आणि शासनाच्या असणाऱ्या आर्थिक धोरणांचा देखील प्रभाव हा पडतो. त्यामुळे हे आपल्याला खरेदी करण्यासाठी किंवा निर्णय घेत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सर्व गोष्टीचा विचार करून हे आवश्यक करणे गरजेचे आहे. यामध्ये दागिने खरेदी करत असलेले ग्राहक आणि तसेच गुंतवणूकदार यांकरिता नेहमीच बाजारांमधील सोन्याच्या होत असलेल्या बदलांचा व्यवस्थित अभ्यास करूनच योग्य वेळी योग्य पद्धतीने खरेदी करण्याचा निर्णय हा यांना या ठिकाणी घ्यावा लागतो.
तर बघा राज्यामधील काही बहुतांश असणाऱ्या शहरांमध्ये नेमका आजचा नवीन दर कसा आहे
तर आज 22 कॅरेट या सोन्याचा दर राज्यांमधील काही नामांकित असणाऱ्या मोठ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये बघायचा झाला तर ज्यामध्ये कोल्हापूर नागपूर मुंबई पुणे जळगाव आणि ठाणे यांसारख्या अतिमहत्त्वाच्या शहरांमध्ये आजचा दर (Gold Price Todya) हा 74 हजार 350 रुपये आजचा दर या शहरांमध्ये प्रतिदहा ग्रॅम असा या ठिकाणी आहे.
तर 24 कॅरेट या सोन्याच्या धरण विषयी बोलायचं झालं तर यादेखील सोन्याचा दर हा राज्यामधील काही नामवंत असणाऱ्या शहराच्या ठिकाणी आजचा असणारा दर यामध्ये ठाणे कोल्हापूर जळगाव मुंबई पुणे आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या बड्या असणाऱ्या शहरांमध्ये आजचा नवीन दर (Gold Price Todya) हा 81 हजार 110 रुपये असा या महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रतिदहा ग्राम या ठिकाणी आहे.
पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर नवीन अपडेट, लगेच करा हे काम तरच मिळणार 19 वा हप्ता
2 thoughts on “Gold Price Todya: आज सोन्याच्या किमतीत चांगली मोठी घसरण, सोने खरेदीचा अधिक उत्साह!”