Gold Price Today: सोने हे भारतामध्ये एक सुरक्षित प्रकारचा गुंतवणूक म्हणून एक पर्याय या सोन्याकडे भारतामध्ये पाहिलं जातं. आज बघितलं तर जागतिक असणारे आर्थिक स्थिती, तसेच चलनवाढ, आणि डॉलरच्या मूल्यांमधील असणारी चढउतारी याच कारणांमुळे सोन्याला अधिक मागणी ही आपल्याला सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. सोन्याला गुंतवणूकदार दीर्घकालीन अशा एक प्रकारचा गुंतवणूक आधार या ठिकाणी मानतात, ज्यामुळे बाजारामध्ये त्याचा दर हा अधिक प्रमाणामध्ये स्थिर हा या ठिकाणी राहतो.
भविष्यामधील सोन्याच्या किमतीमध्ये अधिक शक्यता
तज्ञांच्या मतानुसार, सोन्याच्या किमतीमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये काही दिवसात अधिक प्रमाणामध्ये जास्त वाढ होण्याची शक्यता ही आहे. जागतिक बाजारपेठा यामध्ये होत असलेले बदल आणि तसेच मध्यवर्ती बँकेच्या असणाऱ्या प्रभावी धोरणांमुळे हा याचा प्रभाव देखील या ठिकाणी दिसून येईल. सोनं हे आर्थिक अनिश्चित असे एक प्रकारचे सुरक्षित म्हणून सोन्याची निवड ही जास्त प्रमाणामध्ये ठरते, ज्यामुळे गुंतवणूकदार हे मोठ्या प्रमाणामध्ये बाजारांकडे या ठिकाणी वळत आहेत.
सोन्याचे गुंतवणुकी करिता महत्व Gold Price Today
सोने हे केवळ गुंतवणुकी करिता मौल्यवान असून एक प्रकारचा सुरक्षिततेचा आधार देखील आहे. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये सोनं हे खरेदी करणे, डिजिटल गोड किंवा याव्यतिरिक्त गोड ETF यांसारखे असणारे पर्याय याचा देखील वापर हा करणे यामुळे अधिक प्रमाणामध्ये सोन्यात गुंतवणूक करणे हे फार मोठे सोयीस्कर या ठिकाणी झालेले आहे. त्यामुळे अनेक प्रकारे गुंतवणूकदार हे आपले पोर्टफोलिओ अधिक प्रमाणामध्ये स्थिर करण्याकरिता जास्त प्रमाणात सोन्याकडे वळत हे आहेत.
पहा राज्यामधील काही बहुतांश असणाऱ्या शहरात नेमका सोन्याचा दर हा आज 16 जानेवारी रोजी कसा आहे
तर बघा 22 कॅरेट या सोन्याचा असणारा दर आजचा काही महत्त्वाच्या प्रमुख असणाऱ्या शहरांमध्ये ज्यामध्ये ठाणे, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर यांसारख्या बड्या असणाऱ्या शहरांमध्ये (Gold Price Today) आजचा दर हा 22 कॅरेट सोन्याचा 73 हजार 400 रुपये पर्यंत हा प्रतिदिन दहा ग्रॅम इथपर्यंत आहे.
तर 24 कॅरेट या सोन्याचा जर आपण विचार केला तर या सोन्याचा दर हा काही शहरांमध्ये जसे की ज्यामध्ये ठाणे नागपूर जळगाव कोल्हापूर मुंबई आणि पुणे यांसारख्या असणाऱ्या मोठ्या शहरांमध्ये आजचा 24 कॅरेट या सोन्याचा नवीन दर हा 80 हजार 70 रुपयांवर प्रति दहा ग्रॅम एवढा दर (Gold Price Today)हा आज या ठिकाणी आहे.