Gold Price Today: भारतामध्ये सोनं हे फक्त दागिन्यांसाठीच नाही तर गुंतवणूक म्हणून देखील एक महत्त्वाचा पर्याय हा या ठिकाणी ओळखला जातो. भारतामध्ये सोन्याला परंपरानुसार आणि सण उत्सवानुसार भारतात सोन्याला खास असे विशेष महत्त्व हे आहे. आर्थिक स्थिरतेचे प्रतीक म्हणून सोनं हा केवळ नसून, भविष्यामध्ये संपत्तीचा आणि सुरक्षितता म्हणून देखील एक उत्तम आणि महत्त्वाचा एक प्रकारचा स्रोत हा मानला जात आहे.
जागतिक घटकांचा सोन्याच्या किमतीवर होणारा परिणाम
बाजारांतील घडामोडींवर सोन्याचे किमती ह्या नेहमीच सारख्या प्रमाणामध्ये अवलंबून असतात तसेच जागतिक अर्थव्यवस्थेच्या असणाऱ्या स्थिरतेवर देखील याचा अवलंबन हे असते. जागतिक स्तरावर असणारी राजकीय परिस्थिती आणि आर्थिक स्थिती, तसेच डॉलरच्या मूल्यांमध्ये होत असलेले बदल, त्याचबरोबर चलनवाढ यासारख्या अनेक घटकांचा देखील या सोन्याच्या दरांवर (Gold Price Today) किमतींवर परिणाम हा होतो. त्यामुळे सोनं हे खरेदी करत असताना देखील सध्याची बाजाराची असणारी स्थिती ही देखील आपल्याला समजून घेणे फार महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरते.
गुंतवणुकी करिता नवीन असे पर्याय Gold Price Today
सोने हे नेहमीच गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने एक प्रकारचे सुरक्षित असे सोने मानले गेले आहे. अनेक गुंतवणूकदार आज देखील सोन्याच्या गुंतवणुकी करिता गोल्ड ईटीएफ, डिजिटल बोर्ड आणि त्याचबरोबर गोल्ड बॉण्ड यांसारखे असणाऱ्या अनेक पर्यायांचा हा देखील विचार हा करत आहे. हे असणारे पर्याय एक प्रकारे सुरक्षित असून, सोन्याच्या असणाऱ्या पारंपारिक स्वरूपामध्ये किंवा त्याच्या तुलनेत अधिक प्रकारे सुलभ आणि तसेच सोयीचे देखील हे ठरतात.
तर पहा राज्यामधील काही असणाऱ्या शहरांमध्ये नेमके सोन्याचे भाव आज कशाप्रकारे आहे
तर बघा आज सोन्याचे भाव हे 22 कॅरेट (Gold Price Today) याचे दर राज्यातील काही बहुतांश असणाऱ्या शहरांमध्ये ज्यामध्ये कोल्हापूर, नागपूर, पुणे, मुंबई, जळगाव आणि ठाणे यांसारख्या शहरात आजचा दर हा 73 हजार 290 रुपये एवढा प्रति दहा ग्रॅम या ठिकाणी या शहरात आहे.
तसेच 24 कॅरेट या सोन्याचा दर विचार आपण केला तर या सोन्याचा दर हा राज्यातील या भागांमध्ये या शहरांमध्ये ज्यामध्ये मुंबई कोल्हापूर नागपूर जळगाव पुणे आणि ठाणे यांसारख्या मोठ्या असणाऱ्या शहरात आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) हा 79 हजार 950 रुपये एवढा दर हा प्रति दहा ग्रॅम या शहरांमध्ये आहे.
सोन्याच्या किमतीत आज जराशी घसरण, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा नवीन भाव