Gold Price Today: सोन्याच्या दरामध्ये पुढील आठवड्यात आणखीन वाढ होईल का? पहा आजचा सोन्याचा नवीन दर काय

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Gold Price Today: एक तारखेला नवीन वर्षाची सुरुवात ही होत असतानाच सोन्याच्या दरामध्ये होत असलेली वाढ ही सातत्याने या ठिकाणी होत आहे. आपल्या देशामध्ये सोन्याचा भाव हा जवळपास 80 हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान यांसारख्या असणाऱ्या विविध प्रकारच्या राज्यांमध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा भाव हा जवळपास 19 हजार 800 रुपयांच्या जवळ आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट या सोन्याचा देखील भाव हा आपल्या देशातील या बहुतांश राज्यामध्ये 73 हजार वर असा हा सोन्याचा भाव पोहोचलेला आहे. आपल्या देशामध्ये बहुतांश दागिने हे भारतामध्ये म्हणजेच 22 कॅरेट या सोन्यानेच या ठिकाणी बनवले जातात यामुळे 22 कॅरेट या सोन्याच्या देखील भावाला अधिक किंमत आहे आणि ज्वेलरी खरेदी करण्यासाठी भारतामध्ये एक विशेष प्रकारचे महत्त्व हे दिले जाते.

आज 12 जानेवारी 2025 रोजी चांदीचा देखील भाव महागला

पहा चांदीचा भाव हा आपल्या देशामध्ये एक किलो चांदी ही जवळपास 93 हजार 500 रुपयांच्या जवळपास हा भाव आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2024 यावर्षी हा असणारा चांदीचा भाव 1 लाख रुपयांचा टप्पा हा या भावाने या ठिकाणी ओलांडला होता. मात्र, अजून तरी चांदी ही मागच्या वर्षीच्या भावापर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेली नाही. भारतातील तज्ञांच्या मते हा असणारा चांदीचा भाव जवळपास 1.50 लाख रुपयांपर्यंत हा चांदीचा भाव या ठिकाणी जाऊ शकतो.

भारतामध्ये सोन्याला लग्नसराईच्या काळात वाढती मागणी

भारतामध्ये लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याला प्रमुख असे फार महत्त्व हे दिले जाते. त्यामुळे या लग्नसराईच्या धामधुमीमध्ये सोन्याची असणारी मागणी ही प्रचंड प्रमाणामध्ये चांगलीच आपल्या देशात राज्यातही वाढत असते त्यामुळे या सोन्याच्या दरामध्ये (Gold Price Today) आणि याच्या किमती ह्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. तसेच भारतामध्ये केवळ दागिन्यांसाठी नाही तर बहुतांश लोक सुरक्षित प्रकारची गुंतवणूक म्हणून देखील सोनं हे या ठिकाणी विकत घेत असतात. तसेच आंतरराष्ट्रीय असणाऱ्या बाजारपेठांमध्ये काही मजबुती आणि गुंतवणूक करणारे लोकांची असणारी रुची यामुळे देखील सोन्याच्या किमतीवर प्रचंड प्रमाणे हा आधार हा या ठिकाणी मिळत आहे. आर्थिक अशा अनिश्चितीच्या काळामध्ये एक प्रकारचे विश्वासार्ह म्हणून सोनं हा एक चांगला पर्याय मानला जात आहे.

भविष्यात सोन्याची किमती आणखी पुढे जाणार का? Gold Price Today

भविष्यामध्ये रुपया याची होत असलेली घट आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर असणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीमुळे देखील सोन्याचे किमती या प्रचंड या ठिकाणी वाढत असतात. तसेच अमेरिकेमधील असणारी चांगलीच बेरोजगारी दर आणि तसेच पी एम आय रिपोर्ट सारख्या असणाऱ्या आर्थिक आकडेवारी यानुसार देखील सोन्याचे किमतीवर चांगल्याच प्रमाणामध्ये अधिक असा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. तसेच पुढे सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये होत असलेली गुंतवणूकदारांची अधिकची संख्या हे देखील लक्षात घेऊन पुढील काही काळामध्ये सोन्याचे किमतीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे.

तर पहा राज्यामधील काही महत्त्वाच्या नामांकित असणाऱ्या शहरांमध्ये सोन्याचे दर हे नेमके कशाप्रकारे आहेत:

तर पहा आज 22 कॅरेट या सोन्याचा दर (Gold Price Today) बघायचं झालं तर या ठिकाणी पहा कोल्हापूर, जळगाव, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यांसारख्या नामांकित असणाऱ्या शहरांमध्ये आजचा दर हा प्रतिदहा ग्रॅम 73 हजार रुपयांवर आहे.

आणि 24 कॅरेट या सोन्याचा जर विचार केला तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा काही शहरांमध्ये जसे की ठाणे, जळगाव, नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या असणाऱ्या शहरांमध्ये हा आजचा दर प्रतिदिन दहा ग्रॅम 79 हजार 640 रुपये एवढा दर हा राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये या ठिकाणी आहे.

आज देखील सोन्याच्या दारामध्ये महागाई, पहा आजची 10 ग्रॅम सोन्याची किंमत

1 thought on “Gold Price Today: सोन्याच्या दरामध्ये पुढील आठवड्यात आणखीन वाढ होईल का? पहा आजचा सोन्याचा नवीन दर काय”

Leave a Comment