Gold Price Today: सोन्याच्या दरामध्ये सतत होत असलेली वाढ, सोन्याचे दर हा सोन्याचा रोजचा दर हा सध्याला तरी हिरव्या चिन्हावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आज दिनांक नऊ जानेवारी 2025 रोजी म्हणजेच गुरुवार या दिवशी सोन्याच्या भावामध्ये 100 रुपयांची अधिकची प्रमाणामध्ये अशी वाढ झालेली आहे. 24 कॅरेट या असणाऱ्या सोन्याचा भाव हा आज 120 रुपयांनी आणि 22 कॅरेट या सोन्याचा भाव 100 रुपयांनी अशा प्रकारची वाढ सध्याला आज या ठिकाणी दिसून आलेली आहे. देशामधील बहुतांश शहराच्या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये 24 कॅरेटचे दर हे 78 हजार 900 च्या जवळ आहेत, आणि 22 कॅरेट 72 हजार 400 च्या जवळपास हा दर आहे. तुमच्या देखील शहरांमधील नेमके दर काय आहे ते देखील पहाणे गरजेचे आहे.
आज चांदीच्या दरामध्ये देखील चढ
देशांमध्ये चांदीचा दर हा देखील वाढलेला असून आज देशात एक किलो चांदीचा दर हा आपल्याला 92 हजार 500 रुपयांवरती पाहायला या ठिकाणी मिळत आहे.
सोन देखील सतत प्रमाणामध्ये चांगलेच महाग होत आहे
भारतामध्ये लग्नसराईच्या धामधमीमुळे सोन्याच्या किमतीत वाढतात कारण या काळात मागणी प्रचंड अशी वाढलेली असते. आणि ह्या वाढलेल्या मागणी सोन्याच्या किमतीवर (Gold Price Today) चांगलाच प्रभाव हा टाकत आहे. या सोन्याच्या किमती वाढण्याचे आणखी महत्त्वाचे एक कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या ठिकाणी असलेली डॉलरची मजबुती आणि तसेच आपल्या देशात असणाऱ्या या सोन्याच्या गुंतवणूकदारांची मागणी तसेच आपल्याकडील रुपयाचे मूल्य अशा प्रमाणामध्ये सोने हे या कारणांमुळे चांगलेच महाग हे या ठिकाणी ठरले आहे. आर्थिक अशा अनिश्चितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला अधिक प्रमाणामध्ये लोक खरेदी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
तर पहा आपल्या राज्यातील काही बहुतांश असणाऱ्या शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर कसा आहे Gold Price Today
आज 9 जानेवारी 2024 रोजी काही मुख्य शहरांमध्ये जशी की कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, जळगाव, ठाणे यांसारख्या असणाऱ्या शहरांमध्ये आजचा 22 कॅरेट सोन्याचा दर हा 72 हजार 250 रुपये एवढा प्रति दहा ग्रॅम या ठिकाणी आहे.
तसेच 24 कॅरेट या सोन्याचा दर बघायचं झालं तर राज्यातील प्रमुख असणाऱ्या शहरांमध्ये हा दर या शहरांमध्ये जसे की जळगाव ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर या असणाऱ्या महत्त्वाच्या शहरात (Gold Price Today) आजचा दर हा 78 हजार 820 रुपये एवढा प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.