Gold Price Today: सोन्याच्या किमतीमध्ये सारख्या प्रमाणामध्ये वाढ हे आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. आपल्या देशामध्ये जवळपास काही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा असणारा दर हा प्रति दहा ग्रॅम जवळपास 82 हजार 200 रुपयांच्या आसपास हा दर सध्याला चालू आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोने देखील आता याचा असणारा भाव हा 75 हजार 200 रुपयांच्या जवळ हा सध्याला बाजारामध्ये व्यापार याचा होत आहे. तर आज 24 जानेवारी म्हणजेच आज शुक्रवार रोजी सोने हे बाजारामध्ये याला भाव कसा आहे हे देखील पहा.
24 कॅरेट सोन्याचा असणारा दर Gold Price Today
सोन्याचा असणार दर हा देशांमध्ये 22 कॅरेट हे सोने 75 हजार रुपयांपेक्षा सध्याला जास्त आहे, जसे की हे सोने दागिने खरेदी करत असलेल्या लोकांवर याचा थेट असा परिणाम यामध्ये करतो. बहुतेक दागिने हे आपल्या देशामध्ये 22 कॅरेट या सोन्यापासूनच हे सर्व दागिने देशात तयार केले जातात, त्यामुळे या असणाऱ्या दरामध्ये अधिकच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यास सोन्याच्या असणाऱ्या दागिन्यात देखील प्रचंड त्याची किंमत देखील यामध्ये वाढते. परिणामी, नागरिकांना सोने खरेदी करणे हे फार मोठे महाग हे होते.
महाराष्ट्रात होणार नवीन 21 जिल्हे, पहा चंद्रशेखर बावनकुळेचे स्पष्टीकरण
आज 24 जानेवारी रोजी चांदीचा देखील भाव महागला
पहा आपल्या देशामध्ये सध्याला एक किलो चांदीचा असणारा दर हा 96 हजार 500 रुपयांच्या जवळ हादर आहे. या असणाऱ्या दरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा आज झालेला नाही.
तर बघा राज्यामधील काही महत्त्वाच्या असणाऱ्या शहराच्या ठिकाणी आजचा सोन्याचा दर कसा आहे
तर 22 कॅरेट या सोन्याचा दर हा राज्यातील काही नामवंत शहरांमध्ये बघायचा झाला तर आजचा असणारा दर हा जसे की ठाणे, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, मुंबई आणि पुणे यांसारख्या नामावंत शहरांमध्ये आजचा दर (Gold Price Today) हा 75 हजार 250 रुपये एवढा दर प्रतिदहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याला या शहरामध्ये आहे.
त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा दर हा बघायचं झालं तर हा देखील दर आजचा राज्यामधील काही नामांकृत असणाऱ्या शहरांमध्ये जसे की नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे, पुणे आणि मुंबई यांसारख्या असणाऱ्या शहरांमध्ये आजचा असणारा 24 कॅरेट चा दर (Gold Price Today) हा 82 हजार 90 रुपये एवढा या असणाऱ्या शहरात प्रति दहा ग्रॅम असा आहे.
एचडीएफसी खातेदारांसाठी मोठा निर्णय, ‘या’ सेवा राहणार 16 तास बंद