Gold Price Today: बजेटच्या अगोदरच सोन्याचे दर हे नेहमीच रोज नवे विक्रम हे या ठिकाणी गाठ आहेत. सोन्याच्या असणाऱ्या दरामध्ये कालच्या तुलनेमध्ये बघितलं तर 600 रुपयांनी अधिक वाढ ही झाली. आज देशामधील बहुतेक असणाऱ्या शहरांमध्ये आजचा 24 कॅरेट या सोन्याचा असणारा दर हा प्रतिदहा ग्रॅम सुमारे आज 82 हजार 200 रुपयांच्या जवळपास हा दर आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट या देखील सोन्याचा असणारा दर 75 हजार 200 रुपयांपेक्षा अधिकच्या दराने याचा देखील व्यापार हा या ठिकाणी सुरू आहे. राज्यामध्ये आज 23 जानेवारी म्हणजेच गुरुवारी सोन्याच्या दरामध्ये नेमका कसा भाव आहे हे देखील पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
22 कॅरेट सोन्याचा नवीन दर Gold Price Today
पहा देशामध्ये 22 कॅरेट असणाऱ्या सोन्याचा दर हा 75000 याच्या आसपास हा व्यापार सध्या देशांमध्ये होत आहे. आपल्या देशामध्ये दागिन्यांसाठी बहुतेकदा म्हणजे 22 कॅरेट हे सोनेच दागिन्यांसाठी वापरले जाते. बावीस कॅरेट असणाऱ्या सोन्याच्या दरामध्ये घट किंवा वाढ होण्याचा असणारा थेट परिणाम हा खरेदी करणाऱ्यांवर होतो. 22 कॅरेट सोन्याचा भाव हा आता या ठिकाणी वाढत असल्याने त्यामुळे दागिन्यांचे दर देखील यामध्ये अधिक प्रमाणामध्ये महाग होणार आहे.
सोन्याची असणारी किंमत ही कशा प्रकारे ठरते?
तर बघा भारतामध्ये सोन्याच्या किमती ह्या बहुतेकदा अनेक अशा घटकांवर या किमती अवलंबून असतात, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजार यामधील सोन्याचे असणारे दर, त्याचबरोबर डॉलर आणि रुपया यामधील असलेली तफावत, आयात शुल्क, त्याचबरोबर देशामधील असणारी सोन्याचा पुरवठा आणि सोन्याची मागणी. सणासुदीच्या हंगाम आणि लग्नसराई यामुळे देखील सोन्याच्या मागणीमध्ये प्रचंड असे वाढ हे होते त्यामुळे देखील सोन्याचे दर हे अधिक प्रमाणामध्ये वाढत असतात. त्याचबरोबर लंडन आणि न्यूयॉर्क यांसारख्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असलेल्या सोन्याचे किमती हे देखील भारतातील किमतींवर याचा चांगलाच थेट असा परिणाम या ठिकाणी करतात.
सोन्याच्या भावात आज अचानक बदल, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर