Gold Price Today: सोन्याच्या भावात आज अचानक बदल, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Gold Price Today: आज बुधवार 22 जानेवारी 2025 आजचा सोन्याचा असणारा दर यामध्ये विशेष असा बदल हा या ठिकाणी झालेला नाही. सोन्याचे असणारे दर हे काल जेवढे दर होते तेवढ्याच असणाऱ्या दरांवर आज व्यवहार आहे. देशामधील काही नामावंत असणाऱ्या शहरांमध्ये आजचा असणारा सोन्याचा दर हा दहा ग्रॅम 24 कॅरेट या सोन्याचा दर जवळपास 81 हजार 300 रुपयांच्या जवळ हा व्यवहार सध्याला या शहरांमध्ये होत आहे. तर 22 कॅरेट सोनं बघितलं तर 22 कॅरेट असणारे सोनू हा देखील असणारा याचा दर या शहरांमध्ये 74 हजार 600 रुपयांच्या जवळ हा सध्याला बाजारामध्ये आहे.

22 कॅरेट असणाऱ्या सोन्याचा दर Gold Price Todya

देशभरामध्ये बघितलं तर 22 कॅरेट या सोन्याचा असणारा दर हा जवळपास 74 हजार 600 रुपये हा देशांमध्ये आहे. आपल्या भारत देशामध्ये 22 कॅरेट सोन्याने जास्त प्रमाणामध्ये दागिने हे देखील बनवले जातात. तसेच हे असणारे 22 कॅरेट सोने महाग झाले किंवा स्वस्त झाले, त्याचा असणारा परिणाम हा थेट खरेदी करणाऱ्यांवर हा परिणाम होतो. दागिन्यांच्या किमतीवरचे असणारे कॅल्क्युलेशन हे जवळपास 22 कॅरेट या सोन्यावरच मोठ्या प्रमाणात आधारित असते. दागिनेच्या असणाऱ्या बिलामध्ये मार्केटिंग चार्ज आणि त्याचबरोबर 3 टक्के जीएसटी हा देखील यामध्ये द्यावा लागतो.

तर बघा राज्यांमधील काही नामावंत असणाऱ्या शहरी भागांसाठी आज नेमके सोन्याचे दर या ठिकाणी कशाप्रकारे आहे

22 कॅरेट सोनं आज या महत्त्वाच्या असणाऱ्या शहरांमध्ये आजचा असणारा दर या ठिकाणी म्हणजेच जळगाव नागपूर कोल्हापूर मुंबई ठाणे आणि पुणे यांसारख्या असणाऱ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा असणारा दर (Gold Price Todya) हा 74 हजार 500 रुपये एवढा प्रति दहा ग्रॅम या शहरांमध्ये आहे.

त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा जर आपण विचार केला तर हा देखील दर हा काही राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ज्यामध्ये ठाणे जळगाव कोल्हापूर मुंबई पुणे आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या मोठ्या आणि चांगल्या शहरांमध्ये आजचा असणारा दर (Gold Price Todya) हा 81 हजार 230 रुपये एवढा प्रति दहा ग्रॅम या शहरांमध्ये आहे

घरबसल्या करा वारसा नोंदणी, तलाठी कार्यालयात आता जाण्याची गरज नाही; पहा संपूर्ण प्रक्रिया

1 thought on “Gold Price Today: सोन्याच्या भावात आज अचानक बदल, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर”

Leave a Comment