Gold Price Today: भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला विशेष फार असे महत्त्व या ठिकाणी दिले जाते. आणि तसेच गुंतवणुकीच्या असणाऱ्या विश्वात महत्त्वाची भूमिका ही सोने बजावते आहे. यामध्ये सणासुदीचा असणारा हंगाम यामुळे वाढते असणारी मागणी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होत असलेले चढउतार, आणि जागतिक बाजारामध्ये असणारी परिस्थिती या अशा अनेक कारणांमुळे सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये सतत बदल हे चर्चेत असतात. असे असणाऱ्या परिस्थितीमध्ये आज सोन्याला नेमका काय संकेत हा या ठिकाणी मिळतोय.
तर बघा मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) हा या ठिकाणी ७४५०० रुपये एवढा प्रति दहा ग्रॅम असा झालेला आहे, त्याचबरोबर 24 कॅरेट हे जर सोने बघायचं झालं तर याचा देखील हा या शहरांमधील असणारा भाव हा 81230 रुपये एवढा प्रति दहा ग्रॅम या ठिकाणी आहे. मागील काही दिवस जर बघितलं तर काही महत्त्वाच्या दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सारख्या प्रमाणामध्ये चढउतार हे सारखेच होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत, परंतु आज झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांकरीता एक प्रकारची महत्त्वाची माहिती म्हणून देखील या ठिकाणी मिळालेले आहे.
सोन परिणाम होत असलेले घटक
तर बघा सोन्याच्या किमती ह्या अनेक अशा महत्त्वाच्या घटकांमुळे याला परिणाम हा करत असतात. त्यामध्येच आंतरराष्ट्रीय बाजार यामध्ये होत असलेली किमती, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे असणारी एक वेगळी स्थिती, चलनवाढ, जागतिक असणारी अस्थिरता, आणि त्याचबरोबर स्थानिक असणारे मागणी हे देखील असणारे प्रमुख घटक यामध्ये आहेत. त्याचबरोबर आणखीन बघायचं झालं तर सणासुदीच्या काळामध्ये आणि त्याचबरोबर लग्नसराईच्या हंगामात यावेळी देखील सोन्याच्या किमतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढ हे आपल्याला बघायला मिळते.
सोनही गुंतवणुकीसाठी का महत्त्वाचा आहे? Gold Price Today
एक प्रकारची सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आर्थिक असणाऱ्या संकटाच्या काळामध्ये देखील सोन्याची असणारी किंमत ही या ठिकाणी स्थिर राहतात किंवा यापेक्षा अधिक देखील यामध्ये वाढ होते. त्याच असणाऱ्या कारणांमुळे गुंतवणूकदार हे सोनं खरेदी करण्याकरिता चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात किंवा याला जास्त प्रमाणामध्ये अधिकची पसंती देतात. सोनं हे फक्त दाग दागिन्यांसाठी नाही, तर गोड, डिजिटल गोल्ड, ईटीएफ यांसारख्या अनेक असणाऱ्या पर्यायाच्या माध्यमातून गुंतवणुकी करता देखील हे सोने वापरले जाते.
ई-पीक पाहणी तुमची देखील करायची राहिली का? तर काळजी करू नका! अजून एक पर्याय आहे
1 thought on “Gold Price Today: पहा आज सोने स्वस्त झाले का महाग? पहा आजचा नवीन दर काय?”