Gold Price Today: सोन्याच्या किमतीला उतरता क्रम, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Gold Price Today: सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा देखील घसरण झाल्याची नोंद ही आपल्याला पाहायला मिळालेले असून, भारतीय सराफ बाजारामध्ये ग्राहकांची असणारे उत्सुकता ही देखील आता या ठिकाणी वाढलेली आहे. नुकताच लग्नसराईचा हा हंगाम सुरू देखील झाला असल्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये प्रचंड असे प्रमाणामध्ये मागणी देखील या ठिकाणी वाढत आहे, मात्र किमतीमधील झालेली घसरण ही बघता ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी ही ठरू शकते.

जागतिक बाजाराचा असणारा परिणाम

जागतिक बाजारांमधील असणाऱ्या सोन्याच्या किमतीची (Gold Price Today) परिस्थिती, तसेच डॉलरच्या असणाऱ्या मूल्यमधील चढ-उतार हा या ठिकाणी पाहता आणि चलनवाढ यावर देखील हे अवलंबून या ठिकाणी असतात. मागील बहुतांश काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये आपल्याला चढउतार होताना चांगलेच दिसत आहे, परंतु आता किंमत ही स्थिरता या किमतीला येत असल्याने असे आता बाजारामध्ये जाणवत आहे.

गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी Gold Price Today

विशेषता: गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोनं हे नेहमीच एक प्रकारे चांगले असे सुरक्षित पर्याय म्हणून या ठिकाणी मानलं जातं. ह्या सोन्याच्या किमतीमधील झालेली घसरण यामुळे सोन्याच्या गुंतवणुकी करिता संधी पाहत असलेले गुंतवणूकदार यांना आता एक प्रकारे हे सक्रिय या ठिकाणी झालेले आहेत.

तर बघा राज्यामधील काही नामवंत असणाऱ्या शहरांमध्ये आजचा दर सोन्याचा कसा आहे

पहा 22 कॅरेट या सोन्याचा आजचा दर हा काही नामावंत शहरांमध्ये जसे की यामध्ये जळगाव नागपूर कोल्हापूर ठाणे पुणे आणि मुंबई यांसारख्या मोठ्या महत्त्वाच्या चांगल्या शहरांमध्ये आजचा दर (Gold Price Today) हा 74 हजार 340 रुपये असा या शहरांमधील आजचा दर प्रतिदहा ग्रॅम एवढा आहे.

तसेच 24 कॅरेट या सोन्याचा दर हा बघायचा झालं तर राज्यांमधील काही महत्त्वाच्या नामवंत असणाऱ्या शहरांमध्ये आजचा दर हा ज्यामध्ये मुंबई पुणे कोल्हापूर जळगाव नागपूर आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये आजचा असणारा दर (Gold Price Today) हा 81 हजार 100 रुपये हा दर या शहरांमध्ये प्रति दहा ग्रॅम आज आहे.

आज सोन्याच्या किमतीत चांगली मोठी घसरण, सोने खरेदीचा अधिक उत्साह!

Leave a Comment