Gold Price Today: सोन्याची किंमत माहित करून घ्या? नाहीतर ही चूक पडणारा महागात, आजचा नवीन दर

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Gold Price Today: भारतामध्ये सोन हे आपल्याला माहीतच आहे की पारंपारिक गुंतवणुकी करिता एक प्रकारचे चांगले प्रकारचे माध्यम हे भारतामध्ये आहे. सोन्याला आर्थिक असतील त्याच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचे सुरक्षित गुंतवणूक असणारा पर्याय म्हणून देखील या ठिकाणी दर्जा हा सोन्याला मिळतो. या कारणांमुळेच फक्त दागिन्यांसाठीच सोनं हे नाही, तर भविष्यामध्ये आर्थिक असणाऱ्या स्थैर्याकरिता देखील एक प्रकारे विश्वासार्ह असा पर्याय म्हणून या ठिकाणी मानला जातो.

सोन्याचे गुंतवणुकी करिता प्रकार Gold Price Today

आज सोन हे गुंतवणूकदारांकरिता खरेदी करण्यासाठी अनेक असे पर्याय सध्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. दागिन्यांबरोबरच इतर गोड बिस्कीट, गोल्ड कॉइन आणि गोल्ड एटीएफ यांसारखे असणारे डिजिटल गोड असे देखील पर्याय हे सध्या मध्ये आता तरी बाजारात मध्ये लोकप्रिय या ठिकाणी होत आहेत. तसेच पेपर बोर्ड आणि डिजिटल हे असणारे स्टोरेजच्या होत असलेल्या समस्या पासून मुक्त होण्याकरिता एक प्रकारचा उत्तम उपाय हा ठरत आहे.

गुंतवणुकी करिता दीर्घकालीन फायदेशीर गुंतवणूक

दीर्घकालीन गुंतवणुकी करिता सोनं हे एक प्रकारे चांगल्या प्रकारे योग्य या ठिकाणी मानले जाते. सोन्याचा बाजारभाव हा (Gold Price Today) आपल्याला सारख्या प्रमाणात बदलत असताना जरी दिसत असला तरी दीर्घकालीन असणाऱ्या काळामध्ये ही असणारी सोन्याची किंमत चढत्या क्रमाने यामध्ये वाढ होते किंवा वाढते, त्यामुळे हे एक प्रकारे फायदेशीर आणि आर्थिक असे सुरक्षिततेसाठी एक प्रकारे चांगलेच योग्य ठरते. याव्यतिरिक्त, सोन्याच्या बाजारात इतर गुंतवणुकीपेक्षा आर्थिक मंदीच्या काळामध्ये हे पर्याय एक प्रकारे चांगले अधिक या ठिकाणी स्थिर राहते.

तर पहा राज्यामधील काही बहुतांश असणाऱ्या एक प्रकारे शहरांमधील आजचे सोन्याचे दर

तर आज 22 कॅरेट या सोन्याचा दर हा या ठिकाणी राज्यामध्ये बघायचा झाला तर काही शहरांमध्ये ज्यामध्ये ठाणे नागपूर कोल्हापूर जळगाव मुंबई आणि पुणे यांसारख्या असणाऱ्या महत्त्वाच्या शहराच्या ठिकाणी आजचा दर (Gold Price Today) हा 73 हजार 900 रुपये हा दर या शहरांमध्ये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.

तसेच 24 कॅरेट या सोन्याचा जर विचार आपण केला तर काही महानगरांमध्ये राज्यातील या शहरांमध्ये ज्यामध्ये की ठाणे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर आणि जळगाव यांसारख्या असणाऱ्या महत्त्वाच्या राज्यातील या शहरात आजचा दर (Gold Price Today) हा 80 हजार 70 रुपयांच्या जवळ हा प्रति दहा ग्रॅम या शहरांमध्ये दर आहे.

लाडकी बहीण योजनेत फक्त या महिलाच होणार आता अपात्र

1 thought on “Gold Price Today: सोन्याची किंमत माहित करून घ्या? नाहीतर ही चूक पडणारा महागात, आजचा नवीन दर”

Leave a Comment