Gold Price Today नुकतेच आता नवीन वर्ष हे सुरू झालेले आहे आणि या असणाऱ्या नवीन वर्षामध्ये सोन्याच्या बाजारामध्ये किमतीमध्ये सारख्या प्रमाणामध्ये वाढ ही होत आहे. आज 7 जानेवारी 2025 म्हणजेच मंगळवार, या दिवशी सोन्याच्या बाजारात किमतीमध्ये कालच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर 100 रुपयांपर्यंतची अधिक प्रमाणामध्ये वाढ ही झाली आहे. तसेच बहुतेक देशांमधील शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा जवळपास सुमारे 78 हजार आठशे रुपयांवर आहे. तसेच 22 कॅरेट सोनं बघायचं झालं तर याचा भाव हा 72 हजार 300 रुपयांवरती आहे. तुमच्या शहरांमध्ये नेमका हा सोन्याचा भाव काय आहे ते देखील पहा.
आज वार मंगळवार या दिवशी चांदी देखील महागली
एका किलोचा चांदीचा भाव हा देशांमध्ये 91 हजार पाचशे रुपयांवर सध्याला हा व्यापार करत आहे. चांदीच्या देखील किमतीमध्ये चांगल्याच प्रमाणामध्ये वाढ ही झालेले आहे. या अगोदर चांदीचा दर हा जवळपास 90,500 रुपयांच्या आसपास असा दर हा चांदीचा होता.
सोनं नेमकं महागलं कसं?
या सोन्याच्या किमतीमध्ये होत असल्याने वाढ याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी मजबुती आणि तसेच देशातील गुंतवणूकदार यांची असलेली वाढती मागणी. आणि डॉलरच्या तुलनेमध्ये असणारी रुपयाची कमजोरी हे देखील कारण सोने हे महाग होण्याच्या मागे असणार आहे किंवा कारणीभूत या ठिकाणी ठरलेले आहे. जगभरामध्ये आर्थिक अनिश्चितीमुळे सुरक्षित गुंतवणुकी करता लोक सोने हे चांगल्या प्रमाणामध्ये खरेदी करत आहेत. त्या व्यतिरिक्त, (Gold Price Today) अमेरिकेमधील आर्थिक डेटा, जसे की ज्यामध्ये बेरोजगारी दर आणि पी एम आय रिपोर्ट, या कारणांमुळे आगामी येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रचंड चढउतार हा आपल्याला दिसून येण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे.
तर पहा आपल्या राज्यामधील प्रमुख शहरांमध्ये नेमके सोन्याचे दर हे कशा पद्धतीने आहे ते पुढील प्रमाणे:
22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पहावयाचा झाला तर पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे यांसारख्या बड्या असणाऱ्या शहरांमध्ये जवळपास आजचा असणारा सोन्याचा दर हा 72 हजार 150 रुपये एवढा प्रति 10 ग्रॅम असा या बड्या शहरांमध्ये हा दर आहे.
त्याचबरोबर सोन्याचा इतर 24 कॅरेट याविषयी बघायचं झालं तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये जशी की नागपूर, पुणे, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, ठाणे यांसारख्या राज्यातील प्रमुख शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 78 हजार 710 रुपये एवढा प्रति 10 ग्रॅम असा या 24 कॅरेट सोन्याचा दर हा राज्यातील या शहरांमध्ये या ठिकाणी नोंदवला गेला आहे.
सोन्याचा दर आपल्या देशामध्ये नेमका कसा ठरतो? Gold Price Today
सोन्याच्या असणाऱ्या किमतीवर होत असलेली स्थानिक मागणी, अमेरिकेमधील असणारे आर्थिक स्थिती, फेडरल रिझर्व यांचे व्याजदराचे निर्णय आणि तसेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा प्रभाव यामध्ये असतो. त्यामुळे येणाऱ्या आगामी असणाऱ्या काळात या सोन्याची किंमत ही अधिक प्रमाणात वाढण्याची अपेक्षा अशी देखील या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे किंवा वर्तवणे जात आहे.
रेशन कार्डचे धान्य कमी झाले आहे का? 1 नोव्हेंबरपासून मोदी सरकारचे नवीन नियम लागू, हा सविस्तर माहिती
2 thoughts on “Gold Price Today: सोनं आज महागलं, पहा आज 7 जानेवारीचा सोन्याचा दर काय आहे”