Farmer Scheme Update: शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंतर्गत सुधारणा, तसेच डीपी खाते यांवरील अनुदान हे कायम, केंद्र शासनाचे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे निर्णय.
नवीन वर्ष सुरुवात होताच सरकारच्या सकारात्मक सुरुवात: केंद्र शासनाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण असे दोन मोठे निर्णय याठिकाणी घेतलेले आहेत. तसेच डीएपी या असणाऱ्या खात्यावरील अनुदान देखील कायम ठेवलेले आहे.
डीएपी खाते यावरील असणारे अनुदान कायम
डी-आयोनियम फॉस्फेट त्या खात्या वरील असणाऱ्या अनुदानामुळे. शेतकरी वर्गांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा हा या ठिकाणी मिळणार आहे. या असणाऱ्या अनुदानामुळे 50 किलोची गोणी ही शेतकऱ्यांना फक्त एक हजार तीनशे पन्नास रुपयांमध्ये उपलब्ध या ठिकाणी होईल. या अनुदानाशिवाय या असणाऱ्या गोणीसाठी जवळपास तीन हजार पाचशे रुपये एवढे पैसे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने 3850 कोटींची विशेष अशी तरतूद देखील केली आहे.
- प्रधानमंत्री पिक विमा यामध्ये मोठ्या सुधारणा
- पिक विमा योजने करिता विशेष अशी आर्थिक तरतूद 69 हजार 515 कोटी एवढी ही वाढवण्यात आलेली आहे. या वाढवण्यात आलेल्या रकमेमध्ये शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीची भरपाई चांगल्या अधिक प्रमाणावर ही शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि तसेच संपूर्ण देशभरामध्ये या महत्त्वाच्या पीक विमा योजनेला चांगल्या प्रकारे सकारात्मक असा प्रतिसाद हा देखील मिळत आहे किंवा मिळाला आहे.
- संशोधनासाठी शेती विशेष असा निधी
- शेती क्षेत्रातील संशोधन आणि विशेष तंत्रज्ञानासाठी सरकारने याकरिता 824.77 कोटी रुपयांचा एवढा अधिकचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. हा महत्त्वाचा निधी शेती तंत्रज्ञान आणि तसेच विकासासाठी हा विशेष प्रमाणामध्ये वापरण्यात येईल.
- निर्णय धोरण यामधील बदल
- केंद्र शासनाने दहा लाख टन एवढा बिगर बासमती असणारा तांदूळ याची इंडोनेशिया या देशाला करण्यासाठी परवानगी ही या ठिकाणी दिलेली आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे तांदूळ या उत्पादनासाठी विशेष अशा नव्या बाजारपेठा या ठिकाणी खुल्या ह्या होणार आहेत.
रब्बी हंगाम यातील पेरणीचा विक्रमी अंदाज
रब्बी हंगामामध्ये राज्यातील पेरणीचे क्षेत्र हे अधिक प्रमाणामध्ये वाढलेले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत 58.68 लाख हेक्टर यावर शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यामध्ये विशेष मका आणि करडई या असणाऱ्या क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात वाढ ही झाली आहे. जानेवारी अखेरपर्यंत रब्बी हंगामातील विक्रमी अशी पेरणी ही होण्याची दाट शक्यता आहे.
- शेतकरी आंदोलन पंजाब यामधील महत्त्वाचा प्रश्न
- पंजाब मधील असणारे शेतकरी आंदोलन हे अधिक प्रमाणामध्ये तीव्र होताना दिसून येत असून विविध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी हा चांगल्या प्रमाणामध्ये मोठा संघर्ष हा चालू आहे. या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कोणतेही ठोस उत्तर केंद्रीय मंत्र्यांनी आत्तापर्यंत दिलेली नाही.
- शेतकऱ्यांसाठी सरकारचा कटिबद्ध दृष्टिकोन
- शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नरेंद्र मोदी सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताची प्रयत्न हे केलेले आहेत. पिक विमा या महत्त्वाच्या योजनेला अधिक प्रमाणामध्ये चांगली प्रभावी अशी योजना बनवण्यासाठी नुकसान भरपाईसाठी भक्कम असा जास्त प्रमाणामध्ये आधार हा मिळालेला आहे.
डीएपी खत यातील अनुदानाची महत्त्वाचे फायदे: Farmer Scheme Update
घटक | आधीची किंमत | अनुदानंतर किंमत |
---|---|---|
50 किलो कोणी | 3500 | 1350 |
शेतकऱ्यांना होणारी बचत | 2150 |