E-Pik Pahani Online: ई-पीक पाहणी तुमची देखील करायची राहिली का? तर काळजी करू नका! अजून एक पर्याय आहे

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

E-Pik Pahani Online: राज्यामधील सर्व शेतकऱ्यांची रब्बी हंगामामध्ये शेती पिकांची ई-पीक पाहणी करण्याकरता ही मदत देण्यात आलेली होती ती मुदत आता संपलेली आहे. तसेच आतापर्यंत या अंतर्गत 32 लाख 28 हजार एवढे अधिकचे हेक्टर वर या असणाऱ्या क्षेत्रावर पीक पाहणी ही या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण ही करण्यात आलेली आहे.

तरीपण आता ही असणारी पिक पाहणे सहाय्यक कर्मचारी या स्तरावर देखील आता सुरू होणार आहे, ही 28 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी चालू राहील. यावर्षी शंभर टक्के लागवड क्षेत्रांची राज्यशास्त्राचे माध्यमातून हे पीक पाहणी करण्याचे निर्णय देखील राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत.

E-Pik Pahani Online

तसेच पीक पाहणी करत असताना काही गोष्टी त्या चुकलेल्या असल्यास म्हणजेच नोंदी त्या दुरुस्त करण्याकरिता देखील वेळ हा 28 फेब्रुवारी पर्यंत हा दिलेला आहे. ही असणारे शेतकऱ्यांची पिक पाहणी नोंदणी ही डिजिटल क्रॉप सर्वे ॲपच्या माध्यमातून ही केली जाते आहे. तसेच एक डिसेंबर पासून ते 25 जानेवारीपर्यंत ही नोंदणी शेतकऱ्यांच्या पातळीवर झालेले असून, यामध्ये जवळपास 2 कोटी 9 लाख 48 हजार 375 असणाऱ्या हेक्टरवर एवढ्या पिकांची नोंद ही झालेली आहे. त्यांपैकी जवळपास 30 लाख 43 हजार 636 एवढ्या हेक्टर असणाऱ्या क्षेत्रावर पीक लागवडीची नोंद ही या ठिकाणी करण्यामध्ये आलेली आहे.

तसेच याच बरोबर कायम कोड असलेले म्हणजेच 81334 हेक्टर व चालू पण असलेले त्यामध्ये एक लाख 3 हजार 31 हेक्टर एवढ्या क्षेत्रांची नोंद ही देखील यामध्ये करण्यामध्ये आलेले आहे. यात एकूण 32 लाख 28 हजार 32 हेक्टर एवढे असणाऱ्या क्षेत्रावर सध्या पीक पाहणी ही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हे असणारे क्षेत्र एकूण लागवडीच्या क्षेत्रांपैकी 15.41% इतके आहे.

आता शेतकऱ्यांना आपल्या असणाऱ्या पिकांची नोंदणी ही आता करण्याकरिता सहाय्यकाच्या माध्यमातून आता पुढील असणाऱ्या 45 दिवसांमध्ये नोंदणी ही तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे, अशी देखील सूचना ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या असणाऱ्या संचालिका सरिता नरके यांनी या ठिकाणी केलेली आहे. यावर्षी राज्यामध्ये लागवड क्षेत्र यावर 100% पीक पाहणी ही या ठिकाणी पूर्ण होईल, असे देखील जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी देखील या ठिकाणी निर्देशे दिलेले आहेत.

पीक पाहणी केली असल्याची खात्री ही देखील तुम्हाला आता महाभुमी या पोर्टल वरती या ठिकाणी करता येईल, तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तुमच्या जर नोंदणी ह्या काही कारणास्तव चुकलेले असतील तर तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत ही दुरुस्ती करण्यासाठी वेळ हा तुमच्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

दुचाकी चालकांना आता बसणार मोठा दंड, पहा लगेच किती आणि कसा?