Cotton Market Rate New: नमस्कार भारतामधील शेतीतील एक महत्त्वाचे पीक म्हणून कापूस पीक हे असून, हे कापूस पीक लाख शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आधार म्हणून आपल्या देशातील हे महत्त्वाचे पीक आहे. कापसाचे असणारे दर हे हवामान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा यामधील होत असलेली मागणी तसेच पुरवठा आणि सरकारचे असणारे नवीन नवीन धोरण यावर देखील अवलंबून हे दर असतात. तर मार्च 2025 पर्यंत कापसाचे दर हे आपल्या देशामध्ये वाढतील अशा प्रकारची शक्यता देखील एक वर्तवण्यात येत आहे.
Cotton Market Rate New
यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक यांसारख्या असणाऱ्या राज्यांमधील हे महत्त्वाचं कापूस उत्पादन पीक हे भरपूर पावसावरच या ठिकाणी अवलंबून असते. यावर्षी अल नेनोमुळे हवामानामध्ये प्रचंड असे बदल हे झालेले असून, त्याचा प्रतिकूल असा परिणाम ह्या कापूस उत्पादनावर या ठिकाणी झालेला आहे. कमी झालेले उत्पादन यामुळे देखील कापसाच्या दरामध्ये प्रचंड अशी वाढ देखील या ठिकाणी होण्याची शक्यता आहे.
जागतिक असणाऱ्या स्तरावर भारत, अमेरिका आणि चीन यांसारखे असणारे प्रमुख हे महत्त्वाचे देश कापूस उत्पादक देश या ठिकाणी आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देखील कापसाची मागणी ही प्रचंड या ठिकाणी वाढलेली आहे. पण तरीदेखील पुरवठ्याच्या तुलनेने बघितले तर ही कमीच आहे. यामुळे भारतीय असणारे कापसाचे दर हे देखील आता वाढत आहेत.
ई-पीक पाहणी तुमची देखील करायची राहिली का? तर काळजी करू नका! अजून एक पर्याय आहे
आपल्या देशात सरकारने कापसाच्या असणाऱ्या ज्या काही आधारभूत किमती आहेत (MSP) ह्या वाढवल्या आहेत. यामुळे जास्त दराने व्यापाऱ्यांना हा कापूस या ठिकाणी खरेदी करावा लागत आहे, ज्याचा चांगलाच परिणाम हा कापसाच्या असणाऱ्या दरांवर हा या ठिकाणी दिसून येतो. याव्यतिरिक्त, बांगलादेश, पाकिस्तान आणि इतर काही असणाऱ्या देशांकडून भारतीय कापसाची निर्यात ही देखील आता वाढलेली आहे. ही निर्यात वाढल्यामुळे आपल्या देशांमधील पुरवठा हा या ठिकाणी कमी होतो आणि त्याचा देखील परिणाम हा आपल्या देशातील असणाऱ्या बाजारभावांवर हा परिणाम होतो.
कापूस तर बाबत तज्ञांचे मत
तज्ञांच्या मतानुसार, निर्यातीतील वाढ, उत्पादनाची घट, आंतरराष्ट्रीय असणाऱ्या बाजारपेठात प्रचंड वाढलेली मागणी आणि प्रक्रिया उद्योगांनी या ठिकाणी केलेली साठवणूक या सर्व गोष्टींमुळे मार्च 2025 पर्यंत कापसाचे दर हे अधिक प्रमाणामध्ये वाढतील.
तसेच कापूस हा विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य वेळ या ठिकाणी निवडावी तसेच बाजारपेठांमधील असणारे दरांच्या स्थितीवर देखील शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे आणि सरकारी काही शेतकऱ्यांसाठी योजना आहे त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच (Cotton Market Rate New) कापूस दरवाढीचा अंदाज हा शेतकऱ्यांना आल्यास कापूस हा या ठिकाणी त्यांनी साठवून ठेवावा हे त्यांच्यासाठी पुढे फायदेशीर ठरू शकते.
2 thoughts on “मार्च 2025 पर्यंत कापसाचे दर वाढतील का? पहा लगेच तज्ञांचे मत Cotton Market Rate New”