व्हॉट्सॲप ग्रुप 👉
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉
येथे क्लिक करा
कृषी दिनाच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले :
1 जुलै 2025 कृषी दिन : जळगाव जिल्ह्यात कृषी दिनाच्या दिवशीच 2 शेतकऱ्यांची आत्महत्यांची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात वर्षभरात 250 तर 6 महिन्यातच 90 शेतकऱ्यांची आत्महत्यांची प्रकरणे समोर आली आहे.
कृषी दिनाच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
