CAP Registration करताना या चुका करू नका :
Don’t make these mistakes while registering for CAP :
मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की आपला MHT CET चा Result 16 जून 2025 रोजी जाहीर झाला आहे. आता CAP राऊंडसाठी CET CELL च्या ऑफिशियल पोर्टलने CAP Registration सुरू केले आहे. त्यांची वैधता 28 जून 2025 पासून ते लास्ट Date 8 जुलै 2025 पर्यंत वैध आहे.
तर झाला सखी मागील वर्षी माझ्या एका मित्राला MHT CET मध्ये 94% मिळाले होते जे की खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याला खूप चांगली कॉलेज पण मिळाली पण त्याने एक चूक केली ते म्हणजे त्याने Cyber Cafe मध्ये जाऊन त्याने फॉर्म भरला होता. Cyber Cafe वाले नेमकी काय करतात तुम्हाला ओव्हरऑल जनरल लिस्ट देतात किंवा तुम्ही जरी मनाने लिस्ट भरली तरी ते कॉलेजेस मिळवण्याची चान्स तिथे तुमचे कमी होतात कारण तुमच्या पर्सेंटाइनला मॅच होतील किंवा तुमच्या करिअरला किंवा तुमच्या ब्रांचेस ला मॅच होतील अशी आपण प्रेफरन्स लिट भरायची असते. जेव्हा तुमची ऑप्शन फॉर्म भरण्याची वेळ येते पण मोस्टली आपण सायबर कॅफेमध्ये जातो आणि तिथेच फसतो.
ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हवं ते कॉलेज मिळावे म्हणून आम्ही खास वर्कशॉप घेऊन येत आहोत, ज्यामध्ये आम्ही ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रॅक्टिस करून घेणार आहे, तुमच्या पर्सेंटाइल मॅच होईल अशी प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा…👇🏻👇🏻👇🏻
Ready For Boost your career. Register Now for explosive workshop. Don’t miss out!
Related post :
