Anganwadi Bharti 2025 Documents
अंगणवाडी मेगा भरती निघाली.. हे कागदपत्र तयार ठेवा
नमस्कार मित्रहो महिला भगिनींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आता तुम्हाला अंगणवाडी सेविका होण्याची सुवर्णसंधी..
pik vima yadi :- पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27000 रुपये, येथे पहा तुमचं नाव
सर्पमित्र आणि मैत्रिणींनो जर तुमच्या घरामध्ये दहावी किंवा बारावी पास महिला असेल तर त्यांना अंगणवाडी मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे ती म्हणजे आता तुम्ही खालील प्रमाणे जर कागदपत्र तुमच्याजवळ असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अंगणवाडी सेविका होऊ शकता..
तर मित्रहो तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा याची माहिती संपूर्ण आम्ही खालील पोस्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत,
तर चला जाणून घेऊयात पुढील प्रमाणे कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज भरायचा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत जाणून घेऊया सविस्तर माहिती खालील प्रमाणे..
शासन यावर्षी तब्बल 70 हजार रिक्त जागांची भरती करणार आहे आणि यामध्येच महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत 14 फेब्रुवारी 2025 ते 03 मार्च 2025 दरम्यान अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका किंवा
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी देखील भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यामध्ये सर्व पात्र व इच्छुक महिलांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
2025 मधील अंगणवाडी विभागातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया सध्या सुरू असून यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया आणि निवड देखील केली जाणार असल्याने संबंधित महिला त्या गावातील रहिवासी देखील असणे आवश्यक असणार आहे.
इतर जिल्ह्यांमधील अथवा तालुक्यांमधील किंवा गावामधील महिला देखील सदरील भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी पात्र नसणार आहे.
रहिवासी प्रमाणपत्र –
या भरतीचा अर्ज करण्यासाठी संबंधित महिलेकडे तहसील कार्यालयातून मिळालेले रहिवासी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक असणार आहे.
ओळख प्रमाणपत्र –
ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून यामध्ये उमेदवार आधार कार्ड देऊ शकतात.
जातीचे प्रमाणपत्र – अर्ज करणारा उमेदवार हा आरक्षित प्रवर्गाचा असल्यास संबंधित उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे आणि ते देखील अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
लहान कुटुंब संबंधित प्रमाणपत्र – अंगणवाडी भरतीसाठी कुटुंब नियोजन धोरण अंतर्गत लहान कुटुंब असलेलेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र असल्याने त्या संदर्भातील देखील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र –
अर्ज करणारे उमेदवार किमान 12वी पास असणे आवश्यक आहे त्यामुळे संदर्भातील प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे पदवीचे अथवा पदव्युत्तर पदवीधर शिक्षण घेतले असल्यास संदर्भातील प्रमाणपत्र देखील उमेदवारांनी अर्जासोबत जोडायचे आहेत.Anganwadi Bharti 2025 Documents
अंगणवाडी सेविका ऑनलाईन अर्ज कसा भरायचा येथे क्लिक करून पहा..
