Agriculture Solar Pump: शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय योग्य आणि शेतीसाठी आवश्यक प्रमाणामध्ये ऊर्जा यांच्या समस्या ह्या सोडवण्याकरिता शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना राबवली जात आहे. विजेच्या असणाऱ्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणामध्ये त्रस्त असलेले शेतकरी यांच्याकरिता ही योजना एक प्रकारे वरदान ठरलेली आहे.
सौर कृषी पंपाचा राज्यामध्ये वेगाने विस्तार
या ‘मागेलत्याला सौर कृषी पंप’ या योजनेमध्ये अंमलबजावणीसाठी आत्तापर्यंत 1,01,462 सौर कृषी पंप हे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात अग्रेसर जालना जिल्हा हा या योजनेमध्ये आहे, आणि त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर असणारा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आहे.या असणाऱ्या सौर कृषी पंप योजनेत उल्लेखनीय असा सहभाग मराठवाड्याचा असल्याचे या ठिकाणी आपल्याला पष्ट दिसून येत आहे.
ही योजना उपयुक्त कशी आहे?
शेती करिता शेतकऱ्यांना वीज याची असणारी कमतरता यामुळे ऊर्जा ही पुरेशी उपलब्ध शेतकऱ्यांना होत नसल्याने, सौर ऊर्जा हा एक प्रकारचा चांगला असा पर्याय शेतकऱ्यांसाठी ठरतो. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या महत्त्वाच्या योजनेला गती देण्याकरिता शेतकऱ्यांना फक्त या योजनेमध्ये 10% रक्कम या ठिकाणी या योजनेस भरण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती यामधील शेतकऱ्यांसाठी या योजनेला फक्त 5% रक्कम ही भरून संपूर्ण संच हा या शेतकऱ्यांना मिळतो.
लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 2100 रुपये, मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांना दीर्घकालीन होणारे फायदे
या असणाऱ्या सोलर पॅनल मधून वीज निर्मिती ही जवळपास 25 वर्षे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपारिक असणाऱ्या विजेवर अवलंबित हे कमी होते. आणि शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळी वीजपुरवठा हा करण्याची सुविधा या ठिकाणी असल्यामुळे शेतीमधील उत्पादकता ही देखील या माध्यमातून वाढते.
सर्वात जास्त सौर पंप बसवलेले जिल्हे कोणते?
अ.क्र | जिल्ह्यांचे नाव | सौर पंप संख्या |
---|---|---|
1 | जालना | 15,940 |
2 | परभणी | 9,334 |
3 | बीड | 14,705 |
4 | छत्रपती संभाजी नगर | 6,267 |
5 | अहिल्यानगर | 7,630 |
6 | हिंगोली | 6,014 |
Agriculture Solar Pump
ही ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ शेतकरी वर्गांसाठी अत्यंत क्रांतिकारी अशी योजना ही ठरत आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांना ऊर्जापुरवठा आणि तसेच शाश्वस्थता याचा समतोल हा राखण्याकरिता ही योजना शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची आणि चांगली ठरते.
या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकरी वर्गाच्या त्यांच्या असणाऱ्या जीवनमानामध्ये सकारात्मक असे प्रमाण मध्ये चांगले बदल होण्यास मदत ही देखील झालेली आहे. भविष्यामध्ये ही योजना शेतीसाठी एक प्रकारचे आदर्श मॉडेल म्हणून ठरू शकते. जर आपण अजून देखील या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Agriculture Solar Pump) साठी अर्ज हा कमी केला नसेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच तुमचा अर्ज तुम्ही करा.
अर्ज करा 👈👈
1 thought on “Agriculture Solar Pump: सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून राज्यात एक लाख पंप, मागेल त्याला सौर कृषी पंप”