PM Kisan Yojana Update: मोठी अपडेट! या दिवशी मिळणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

PM Kisan Yojana Update: भारत देशामध्ये अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेती आणि फक्त शेतीवरच जगते. आणि तसेच भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी देशांमध्ये अनेक प्रकारच्याआपल्या योजना हे राबवते. आणि तसेच देशांमधील करोडो लाखो शेतकरी या शासनाच्या योजनांचा लाभ हा विविध प्रमाणामध्ये घेतात. देशामध्ये आज देखील अनेक असे शेतकरी आहेत जे शेतीमधून फारसे उत्पन्न हे त्यांना मिळू शकत नाही. अशा बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध प्रकारच्या आर्थिक योजना या राबवती.

केंद्र सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अशा प्रकारची एक योजना सुरू केली, आणि त्याच अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना यामधून 6 हजार रुपये हे मिळत आहे. आतापर्यंत देशांमध्ये 13 कोटी याहून अधिक असणाऱ्या शेतकऱ्यांना या पंतप्रधान योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे किंवा त्यांना दिलेला आहे. शासनाने आतापर्यंत या पी एम किसान योजनेबद्दल शेतकऱ्यांना 18 हप्ते हे जारी देखील केलेले आहे. आता नुकतीच 19 व्या हप्त्याची प्रतीक्षाही देशातील लाखो करोडो शेतकऱ्यांना आहे.

तर कधी येणार हा 19 वा हप्ता?

या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून, देशातील केंद्र सरकार प्रत्येक वर्षी 6,000 रुपये हे देशांमधील सर्व शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना पाठवते आहे. जसे की हे दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सरकार पाठवते. आणि पुढचा हप्ता यामध्ये शासनाच्या माध्यमातून जारी केला जातो. यामध्ये सरकारने आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 18 हप्ते हे खात्यामध्ये दिलेले आहेत. आता फक्त शेतकऱ्यांना येणाऱ्या पुढील 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा ही शेतकरी वर्ग सध्याला तरी करत आहे. 18 वा हप्ता हा शासनाने ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना दिलेला होता.PM Kisan Yojana Update

अठरावा हप्ता दिल्यापासून आत्तापर्यंत म्हणजेच ऑक्टोबर या महिन्यापासून जर विचार हा केला तर फेब्रुवारी या महिन्यापर्यंत जवळपास चार महिने हे होत आहेत. म्हणजेच आता जो काही या योजनेचा पुढील हप्ता असणार आहे तो पुढच्या महिन्यात नवीन वर्षामध्ये म्हणजेच या येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये हा हप्ता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये दिला जाऊ शतो. या योजनेच्या माध्यमातून कशासनाने या योजनेचा लाभ देशांमधील जवळपास 13 कोटी होऊन अधिक शेतकऱ्यांना हा येणाऱ्या हप्त्याचा लाभ आम्ही येणार आहे. मात्र, अधिकृत अशी कोणत्याही प्रकारची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील केली गेलेली नाही.

या शेतकऱ्यांना आता मिळणार नाही लाभ PM Kisan Yojana Update

केंद्र शासनाच्या माध्यमातून या पी एम किसान योजनेच्या असणाऱ्या खात्यात ई-केवायसी करण्याकरिता आधीच देशातील शेतकऱ्यांना माहिती ही दिली गेलेली होती. मात्र अजून देखील, असे अनेक प्रकारचे शेतकरी आहेत की ज्यांनी ही असणारी योजनेची ई-केवायसी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे केली गेलेली नाही. आणि येणाऱ्या पुढील हप्त्याच्या अगोदर या राहिलेल्या शेतकऱ्यांनी ही ई-केवायसी जर केली नाही तर पुढील हप्त्यांचे असणारे जे काही पैसे असतील ते अडकून राहणार आहे या शेतकना हे मिळू शकणार नाहीत.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्जावरील व्याज होणार सरसकट माफ, राज्य सरकारने याबाबत घेतला मोठा निर्णय

2 thoughts on “PM Kisan Yojana Update: मोठी अपडेट! या दिवशी मिळणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता”

Leave a Comment