Crop Insurance News: शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप रब्बी पिक विमा होणार जमा, हेक्टरी 24 हजार रुपये मिळणार

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Crop Insurance News राज्यातील सर्व शेतकरी वर्गांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आनंदाची बातमी आहे. नुकतंच राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण अशी बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपये हे मदत देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला आणि यासाठी 27 लाख शेतकरी यामध्ये आहेत. ही मदत फक्त शेतकऱ्यांच्या पीक नुकसान यावर सुधारित असणाऱ्या दरानुसार असून, या निर्णयामुळे मोठ्या प्रकारचा दिलासा हा राज्यातील सर्व शेतकरी वर्गांना मिळणार आहे. या महत्त्वाच्या निर्णया मागील अनेक पहिलो आणि याचा शेतकऱ्यावर कसा प्रभाव आहे याविषयी सविस्तर माहिती यामध्ये आपण पाहणार आहोत.

नवीन दरानुसार मदतीचे असणारे स्वरूप

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन दरानुसार या निर्णया घेतलेला आहे आणि याच निर्णयानुसार, या मदतीचे असणारे स्वरूप वेगवेगळे आहे म्हणजेच पिकांच्या प्रकारानुसार हे स्वरूप आहे. यामध्ये जिरायत असणाऱ्या पिकांसाठी आणि त्याच्या नुकसानी करिता आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी हे मिळणार आहेत. जे जसे की हे अगोदर सहा हजार आठशे रुपयांपेक्षा आता जास्त आहे. आणि या दिल्या जाणाऱ्या मदतीची मर्यादा ही शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत ही यामध्ये ठेवण्यात आलेले आहे.

तसेच बागायत धारक असणाऱ्या पिकांकरिता, ही असणारे नुकसान भरपाई 17 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेले आहे ती म्हणजे प्रत्येक तरी. तसेच ही रक्कम पूर्वी म्हणजेच अगोदर 13500 एवढी होती. याचाच अर्थ की, आता बागायत असणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकचे रक्कम या निर्णयानुसार मिळणार आहे. (Crop Insurance News) म्हणजेच आता शेतकऱ्यांना बहुवार्षिक पिकांकरिता ह्या रकमेमध्ये अधिक प्रकारची वाढ ही या ठिकाणी करण्यात आलेली असून, आता ही रक्कम 22 हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी मिळणार आहे, जसे की या अगोदर अठरा हजार रुपये एवढी रक्कम दिली जात होती. आणि यात मुख्य म्हणजे र्यादा देखील यामध्ये वाढवण्यात आलेली आहे ती म्हणजे दोन हेक्‍टरपर्यंत ही मर्यादा ठेवलेली आहे.

अतिवृष्टी आणि सतत असणारा पाऊस यामधील निकष

अतिवृष्टीचे निकष राज्य शासनाने स्पष्टपणे मांडलेले आहे यामध्ये 24 तासांच्या कालावधीत 35 मिलिमीटर पेक्षा जर जास्त अधिकचा पावसाची नोंद ही या ठिकाणी झाली, तर त्या ठिकाणी अतिवृष्टी म्हणून घोषित केले जाईल किंवा मानले जाईल. अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये पंचनामे हे करण्यात येतात आणि त्याच नुसार शेतकऱ्यांना मदतीचे देखील वाटप केले जाते. मात्र, बहुतांश वेळा काशी देखील होते की अतिवृष्टी ही होत नाही परंतु सतत असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अधिक प्रमाणामध्ये चांगलेच नुकसान हे या ठिकाणी होते.

अशा असणाऱ्या परिस्थितीत, जिल्हाधिकार्‍याने या गोष्टी विशेष प्रकारचे मदत देण्याकरिता अधिकचे प्रस्ताव हे पाठवले होते. आणि याच प्रस्तावावर आता कारवाई ही देखील आता होणार असून, म्हणजेच सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता मदत मिळण्याकरिता यामध्ये एक मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे. हा निर्णय विशेष म्हणजे बहुतांश भागातील शेतकरी वर्गांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा ठरणार आहे, म्हणजेच अतिवृष्टी ही न होता देखील सतत होणाऱ्या पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे पिकांचे हे नुकसान चांगलेच होते.Crop Insurance News

ई-पीक पाहणीसाठी ही आली नवीन अट, पहा लगेच येथे माहिती!

1 thought on “Crop Insurance News: शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप रब्बी पिक विमा होणार जमा, हेक्टरी 24 हजार रुपये मिळणार”

Leave a Comment