Two Wheeler Challan: दुचाकी चालकांना आता बसणार मोठा दंड, पहा लगेच किती आणि कसा?

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Two Wheeler Challan: ट्राफिक चलनाबाबत आज अत्यंत महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे, विशेष म्हणजे त्या लोकांकरिता जे स्लीपर किंवा चप्पल हे घालून वाहन चालवण्याची सवय त्यांना जास्त आहे. अनेक नागरिक हे देखील विचारतात की, चप्पल घालून जर वाहन हे चालवले तर दंड हा या ठिकाणी होऊ शकतो का?? तर पहा यावर देखील केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे एक प्रकारे माहिती ही दिलेली आहे.

Two Wheeler Challan

2019 मध्ये केंद्र शासनाने मोटार वाहन कायदा यामध्ये महत्त्वाचे काही बदल देखील केलेले होते. त्या बदलानुसार वाहन चालवत असताना काही नियमांचे पालन देखील करणे आता अनिवार्य हे केलेले आहे. विशेषता: बाईक चालवत असताना, बाईक चालवणाऱ्याने आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने दोन्ही व्यक्तीने हे हेल्मेट घालणे अनिवार्य या ठिकाणी आहे. त्याचबरोबर स्लीपर किंवा चप्पल हे घालून तुम्ही जर वाहन चालवत असाल तर हे देखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अपघाताच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये पायाला गंभीर अशी दुखापत देखील यामध्ये होण्याच्या जास्त असा धोका आहे. त्यामुळे वाहन चालवत असताना नेहमी चांगले बूट किंवा सैंडल हे व्यवस्थित सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि हेतूने अधिक प्रकारे योग्य ठिकाणी आहे.

यामध्ये केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी यावर बोलताना स्पष्टपणे असे सांगितले की, वाहन चालवत असताना चप्पल घालून वाहन चालवणे हे एक प्रकारे सुरक्षित असे नाही आणि या कारणांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर जखम देखील होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही वाहन चालवत असताना योग्य प्रकारे पोषक आणि सूज हे घालणे अधिक महत्त्वाचे चांगले असे ठरणार आहे.

तूर डाळीचे भाव आज घसरले, पहा आजचे डाळीचे नवीन दर