डुकरांना शेतांपासून दूर ठेवण्यासाठी काय पेराव ?
Crops For Controlling Pigs :
डुकरांना शेतांपासून दूर ठेवण्यासाठी काय पेरावे ? चला मी सांगतो त्याआधी आपल्या WhatsApp Group ला जॉईन व्हा !
click here to Add WhatsApp Group
1. करडईची काटेरी रोपे :

2. एरंड्याची पेरणी :

दुसरी पद्धत म्हणजे मक्याच्या व ज्वारीच्या भोवती चार ते पाच ओळींमध्ये एरंड्याची पेरणी करणं त्यामुळे डुकरांपासून होणाऱ्या 75% ते 90% नुकसान नियंत्रित होते. एरंड्याचा तीव्रवास मक्याच्या वासापेक्षा तीव्र असतो आणि हा तीव्र वास डुकरांना अप्रिय गंध वाटतो असे मानल्या जातो. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन सुद्धा मिळतं याशिवाय एरंड्याची पेरणी कोणत्याही हंगामात करता येते.
अजून काही पोस्ट बघा जे तुम्हाला नक्की आवडेल…👇🏻👇🏻👇🏻
How to Add a Friend’s Instagram Account to Your Mobile in Just a 1 Minute
3. नारळाच्या दोऱ्या :

याशिवाय नारळाच्या दोऱ्या पीकंभोवती तीन ओळींमध्ये लावाव्यात ज्यामुळे दोन ओळी मधील लाकडी खांब ठेवलेले असतात गंधक आणि घरगुती तेलाचे द्रव्य नारळाच्या दोऱ्यात मिसळली जाते ही पद्धत 60% ते 80% प्रभावी असल्याच सिद्ध झाला आहे.
डुक्कर अण्णा शेतांपासून दूर ठेवण्यासाठी माझ्याकडे जेवढे उपयोग होते ते मी तुम्हाला या पोस्टद्वारे सांगितले आहे आता तुमच्याकडे डुकरांना शेतांपासून दूर ठेवण्यासाठी काही उपाय असतील तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते सांगा आणि ज्याचा उपयोग चांगला असेल त्यावर आपण पोस्ट सुद्धा बनवूया धन्यवाद…🙏🏻
माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांना ही पोस्ट नक्की शेअर करा…