Top 10 Enegenering collages in Maharashtra 2025

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Top 10 Enegenering collages in Maharashtra 2025: 

महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस २०२५ :

 

Top 10 Enegenering collages in Maharashtra 2025

Collage of engineering Pune ☝🏻

बारावी नंतर इंजीनियरिंग : 

माझ्या 12 वी च्या विद्यार्थी मित्रांनो तुमची आता परीक्षा झाली आहे आणि आता तुमच्या बारावीचा रिझल्ट सुद्धा जाहीर झाला असेल तसेच तुम्ही जर MHT – CET किंवा JEE सारख्या Entrance Exams दिल्या असतील तर हा ब्लॉग पोस्ट खास तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही पोस्ट वरील शीर्षक वाचुन इथ आला आहात तर तुमचा नक्की इथे फायदा होईल.

आता तुम्हाला प्रश्न पडलास असणार आहे की आता बारावी व MHT CET ची या दोन्ही परीक्षा दिली व त्याचा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे, त्यांमध्ये कोणाला जास्त तर कोणाला कमी percentile आली आहे असे दिसून येते, कोणी असं पण म्हणत असेल की आता मला चागलं इंजीनियरिंग कॉलेज भेटेल का ? भेटेल तर कोणता ? हे प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे, कारण तुमची एक चूक तुमचं 4 वर्षे वाया घालू शकते तर त्यासाठी मी तुम्हाला काही कॉलेजेस ची नावे त्याची लिस्ट सादर करतो ज्याने तुम्हाला तुमच्या पर्सेंटाइल नुसार कॉलेज निवडण्यास मदत होईल.

College City Wise List

वरील दिलेल्या ब्ल्यू लिंक वर टॅप करून तुम्हाला तुमच्या सिटीनुसार कॉलेज निवडण्यास मदत होईल व तुमच्या ब्रांच नुसार सुद्धा तुम्हाला खूप मदत होईल आणि अशाच एज्युकेशन रिलेटेड पोस्ट साठी आपल्या व्हाट्सअप चैनल ला ॲड व्हा. 

पोस्ट आवडल्यास तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद..🙏🏻

अजून माहिती मिळवण्यासाठी खालील काही पोस्ट पहा :

जगातला सगळ्यात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन….

Anganwadi Bharti 2025 Documents :- अंगणवाडी मेगा भरती निघाली.. हे कागदपत्र तयार ठेवा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सातबारा उताऱ्यात मोठे 12 बदल, मूळ मालकाला मिळणार परत..!changes in Satbara Utara..|

Farmer ID Card लगेच काढा हे कार्ड काढले तरच मिळणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये..|

 

Leave a Comment