PM Kisan Portal Update: पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर नवीन अपडेट, लगेच करा हे काम तरच मिळणार 19 वा हप्ता

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

PM Kisan Portal Update: शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे. पीएम किसान योजनेच्या पुढील 19 व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी आता सुरू करण्यामध्ये आली असून, काल पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर एक मोठी अपडेट समोर आली आहे. आणि या अपडेट नुसार देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या लवकरात लवकर या काही बाबी पूर्ण करून घेण्याचे आव्हान देखील यामध्ये करण्यामध्ये आले आहे. तर मग नेमकी कोणती अपडेट पोर्टलवर जाहीर झाली आहे, आणि या अपडेट नुसार आता नेमक्या कोणत्या दिवशी हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. व कोणत्या बाबी तुम्हाला तात्काळ पूर्ण करून घ्यायच्या आहेत.संपूर्ण माहिती या यामध्ये पाहणार आहोत  त्यामुळे शेवटपर्यंत नक्की हा लेख वाचा.

 पीएम किसान पोर्टल वरती नवीन बदल कोणता?

शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी ही योजना केंद्रमधील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. आणि या योजनेच्या नियमामध्ये नुकताच एक मोठा बदल (PM Kisan Portal Update) देखील आता करण्यामध्ये आला आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी आता द्यावा लागणार आहे.

आणि या योजनेसाठी जे शेतकरी बांधव नव्याने नोंदणी करतील त्यांना फार्मर आयडी आता कंपलसरी करण्यामध्ये आला आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आता घेता येणार नाही. तर मंडळी देशामधील कोट्यावधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व राज्यांमध्ये शेतकरी नोंदणी ही आता करण्यामध्ये येत आहे.

मोठी अपडेट! या दिवशी मिळणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता

फार्मर आयडी  देण्यामागचे कारण / PM Kisan Portal Update

म्हणजे शेतकऱ्यांची युनिक फार्मर आयडी ही तयार करण्यामध्ये येत आहे.जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची सर्व प्रकारची माहिती ही उपलब्ध होईल. दरम्यान, (PM Kisan Portal Update) आता केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन अर्जदारांसाठी शेतकरी नोंदणी देखील अनिवार्य केले आहे. म्हणजे पूर्वी योजनेचे फायदे मिळवण्यासाठी केवळ  इ-केवायसी करणे एवढेच बंधनकारक होते. पण आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी सुद्धा आपला द्यावा लागणार आहे. तथापिच जुन्या शेतकऱ्यांना यासाठी वेळ देण्यामध्ये येईल.

नवीन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

परंतु नवीन शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी देणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे. कृषी मंत्रालयाने पीएम किसान सह इतर कृषी योजनांसाठी शेतकरी नोंदणी म्हणजे फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. आणि सर्व सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हे काम पूर्ण करून घेण्यास आता सांगण्यामध्ये आले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना देण्यामध्ये आलेला हा  युनिक आयडी अर्जदाराकडे शेती योग्य जमीन असल्याचे हमी देईल.

आणि यामुळे पीएम किसानची नोंदणी प्रक्रिया सुद्धा आता सुलभ होईल, पीएम किसान योजनेबाबत बोलायचे झाले तर, ही एक केंद्रीय पुरस्कार योजना आहे. आणि या योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांचे वितरण हे करण्यामध्ये येते. मात्र, हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळेस मिळत नाहीत तर ₹2000 एक हप्ता याप्रमाणे या पैसे यांचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येते. आतापर्यंत या योजनेच्या पात्रता शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते हे वितरित करण्यामध्ये आले आहेत.

पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना आतापर्यंत किती पैसे मिळाले?

म्हणजे जो शेतकरी या योजनेचा पहिल्या हप्त्यापासून लाभ घेत असेल, त्याला आतापर्यंत योजनेअंतर्गत 36,000 रुपयांचा लाभ देखील वितरित करण्यामध्ये आला आहे. तसेच या योजनेचा मागील 18 वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता. 

19 वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल?आता या योजनेचा पुढील 19 वा हप्ता हा फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवणीमध्ये येत आहे.म्हणजे प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. आणि यानुसार या योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होईल, अशा प्रकारची प्राथमिक माहिती ही आतापर्यंत समोर येत आहे.

सोन्याच्या किमतीत आज उसळी, पहा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी

1 thought on “PM Kisan Portal Update: पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर नवीन अपडेट, लगेच करा हे काम तरच मिळणार 19 वा हप्ता”

Leave a Comment