Gold Price Today: सोन्याच्या किमतीत आज उसळी, पहा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Gold Price Today: मित्रांनो पहा आजच्या बाजारामध्ये सोन्याचे किमतीमध्ये प्रचंड अशी वाढ ही झालेली आहे. सोन्याच्या दरामध्ये सारख्या प्रमाणामध्ये दररोज आपल्याला चढउतार हे होताना पाहायला या ठिकाणी मिळत आहेत. सोन्याच्या दरामध्ये होत असलेले चढ-उतार हे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फार हे फायदेशीर असतात. 24 कॅरेट या सोन्याचा दर हा आज पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे आज सोन्याच्या किमती हे अधिक जास्त प्रमाणामध्ये उच्चांक असणाऱ्या स्तरांवर ह्या किमती पोहोचलेल्या आहेत.

Gold Price Today

गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यासाठी नेहमीच एक प्रकारे चांगली आणि सुरक्षित असे हे मानले जाते. सोन्याच्या दरामध्ये आज अधिक वाढ झाल्यामुळे अधिक लोक हे गुंतवणूक काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित हे होत आहेत. विशेष म्हणजे दीर्घकालीन असणारी गुंतवणूक ज्यांना करावयाची आहे, त्यांच्याकरिता हे एक प्रकारे चांगले अधिक योग्य वेळ ही आता ठरू शकते.

सोन्याचे दर आणि मागणी ही अधिक जास्त प्रमाणामध्ये वाढत असल्याने म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठा या ठिकाणी डॉलरची असणारी घसरण आणि आर्थिक असे अनिश्चिती यामुळे अधिक प्रमाणामध्ये सोन्याला चांगल्या प्रकारे मागणी ही जास्त प्रमाणामध्ये वाढते. त्यामुळे भारतामध्ये या सोन्याच्या बाजारपेठामध्ये त्याच्या किमतीवर चांगला अधिक असा परिणाम हा होतो. तसेच हे गुंतवणूकदारांंकरिता अधिक प्रकारे चांगले असे संकेत देखील आहेत, कारण भविष्यामध्ये आणखी अधिक प्रमाणामध्ये ह्या सोन्याच्या असणाऱ्या किमती (Gold Price Today) वाढण्याची दाट अधिक शक्यता या ठिकाणी आहे.

तर बघा राज्यामधील काही महत्त्वाच्या मोठ्या असणाऱ्या शहराच्या ठिकाणी आजचे दर कसे आहेत

तर 22 कॅरेट या सोन्याचा असणारा दर हा राज्यामधील काही नामांकित असणाऱ्या शहराच्या ठिकाणी आजचा दर (Gold Price Today) ज्यामध्ये कोल्हापूर नागपूर जळगाव मुंबई पुणे आणि ठाणे यांसारख्या चांगल्या अति महत्त्वाच्या शहरांमध्ये आजचा दर हा 74 हजार 510 रुपये हा या महत्त्वाच्या शहरांमध्ये आहे.

तसेच 24 कॅरेट या सोन्याचा देखील दर आपल्याला बघायचा झाला तर ह्या देखील सोन्याचा दर हा राज्यातील काही महत्त्वाच्या आणि नामांकित असणाऱ्या शहराच्या ठिकाणी आजचा दर (Gold Price Today) हा ज्यामध्ये ठाणे, नागपूर कोल्हापूर जळगाव पुणे आणि मुंबई यांसारख्या असणाऱ्या नामवंत या शहरांमध्ये आजचा नवीन दर 81 हजार 280 रुपये एवढा प्रति दहा ग्रॅम असा आहे.

सोन्याची किंमत माहित करून घ्या? नाहीतर ही चूक पडणारा महागात, आजचा नवीन दर

1 thought on “Gold Price Today: सोन्याच्या किमतीत आज उसळी, पहा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी”

Leave a Comment