Maharashtra Dushkal yadi :- आज 4 वाजता दुष्काळी अनुदान जमा होणार लवकर यादीत नाव पहा..

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Maharashtra Dushkal yadi

आज 4 वाजता दुष्काळी अनुदान जमा होणार लवकर यादीत नाव पहा..

Telangana viral video :- हे कसं झालं? 8 तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; व्हिडिओ पाहून आंगावर काटा येईल

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला महाराष्ट्र हा बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे पण परंतु काही भागांमध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला नाही.

म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारने दुष्काळी अनुदान म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे तर मित्रहो आज दुपारी बारा वाजल्यानंतर चार वाजायच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुष्काळी अनुदान जमा करण्याचं शासनाने जाहीर केलं होतं,

परंतु आता संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जवळजवळ 80 ते 90% शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळालेला आहे तर मित्रहो तुम्हाला जर अनुदान मिळालेलं नसेल तर खालील दिलेल्या यादीत नाव चेक करा पहा तुम्हाला दुष्काळी अनुदान मिळालं का नाही..

या सर्व परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारच्या वतीने दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली

मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि नुकसानाची तीव्रता अधिक स्वरूपात आहे अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा लाभ होणार आहे. यासाठी पिक विमा भरलेला असणे देखील आवश्यक नसणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची चालू वर्षाची पीक पाणी ई पिक पाहणी एप्लीकेशन द्वारे नोंदवली होती अशाच शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दुष्काळाची किंवा दुष्काळ अनुदानाची पूर्वीची असणारी ०२ हेक्टरची मर्यादा राज्य सरकारने आता 03 हेक्टर केली असून यामुळे जे शेतकरी या लाभापासून वंचित राहत होते त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग यांच्याद्वारे नुकसान भरपाईच्या रक्कमेच्या वितरणासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि यानुसार संपूर्ण राज्यभरातील मध्यम आणि

गंभीर दुष्काळात असलेल्या चाळीस तालुक्यांसाठी सुमारे २४४३ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे देखील जमा झाले आहेत.

उर्वरित देखील शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी दुरुस्त करून संबंधित रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन देखील कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी ठरलेल्या 40 तालुक्यांसाठी सर्व 22 लाख 34 हजार शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई अनुदान जाहीर करण्यात आले आणि त्यानुसार या अनुदानाचे वाटप देखील सुरू आहे.Maharashtra Dushkal yadi

महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ अनुदानास पात्र ठरलेल्या तालुक्यांची यादी खालील प्रमाणे आहे –

मिरज
कडेगाव
करमाळा
माढा
सांगोला
खानापूर विटा
सिन्नर
मालेगाव
सिंदखेडा
येवला
नंदुरबार
चाळीसगाव
बुलढाणा
लोणार
छत्रपती संभाजीनगर
भोकरदन
सोयगाव
जालना
बदनापूर
मंठा
अंबड
धारूर
वडवणी
अंबाजोगाई
धाराशिव
वाशी
लोहारा
पुरंदर
इंदापूर
बारामती
शिरूर घोडनदी
दौंड
वाई
हातकणंगले
बार्शी
गडहिंग्लज
खंडाळा

दुष्काळ अनुदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.. 

 

Maharashtra Dushkal yadi :- आज 4 वाजता दुष्काळी अनुदान जमा होणार लवकर यादीत नाव पहा..
Maharashtra Dushkal yadi

Leave a Comment