Gold Price Today: सोन्याच्या बाजारभावामध्ये असणाऱ्या दरात आज काहीशा प्रमाणामध्ये किरकोळ अशा प्रकारच्या हालचाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारांमध्ये या असणाऱ्या स्थितीचा चांगल्या प्रकारे प्रभाव हा बाजारांवर जाणवत या ठिकाणी आहे. खरेदीदारांच्या हालचाली आणि तसेच गुंतवणूकदार यांमुळे बाजारांवर ही असणारी स्थिती कायम या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोन्याचे किमतीवर प्रभाव
आंतरराष्ट्रीय घटकांचा चांगलाच मोठ्या प्रमाणावर या सोन्याच्या दरांवर अधिक असा परिणाम या ठिकाणी होत आहे. अमेरिकन डॉलरची असणारी परिस्थिती, आणि जागतिक आर्थिक असलेली परिस्थिती, तसेच कच्च्या तेलाच्या असणाऱ्या किमती याचा देखील चांगल्या प्रमाणावर या (Gold Price Today) सोन्याच्या दरांवर असा अधिक परिणाम हा होतो. त्यामुळे जागतिक घडामोडींवर स्थानिक असणारे बाजार हे देखील यावरच अवलंबून असतो.
सोन्याचे खरेदी लग्नसराई मध्ये वाढली
सध्या आपल्या देशामध्ये लग्नसराईचा हंगाम हा या ठिकाणी सुरू असल्याने सोन्याची मागणी ही ग्राहकांकडून प्रचंड अशी वाढलेली आहे. यामध्ये हलक्या वजनाच्या आणि पारंपारिक दागिन्यांबरोबर विशेष दागिन्यांची मागणी या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये आहे. खरेदीदारांनी गरजेनुसार आपल्या योग्य वेळ हा या खरेदी करण्यासाठी निवडण्याचा सल्ला देखील तज्ञांनी या ठिकाणी खरेदीदारांना दिलेला आहे.
आता पहा राज्यामधील काही बहुतांश असणाऱ्या शहरांमध्ये नेमके सोन्याचे दर हे आज या ठिकाणी कसे आहेत ते पहा:
तर पहा आज 22 कॅरेट या सोन्याचा दर हा काही शहरांमध्ये जशी की जळगाव, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर यांसारख्या चांगल्या असणाऱ्या शहरांमध्ये आजचा 22 कॅरेट या सोन्याचा दर (Gold Price Today) हा 72 हजार 990 रुपये एवढा प्रतीक दहा ग्रॅम असा दर आहे.
तर 24 कॅरेट ह्या सोन्याचा विचार केला तर 24 कॅरेट सोन्याचे दर हा राज्यामधील काही शहरांमध्ये जसे की ठाणे, मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि जळगाव यांसारख्या असणाऱ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) हा प्रतिदहा ग्रॅम 79 हजार 630 रुपये आजचा दर हा सोन्याला या ठिकाणी आहे.
सोन्याच्या दरामध्ये पुढील आठवड्यात आणखीन वाढ होईल का? पहा आजचा सोन्याचा नवीन दर काय
1 thought on “Gold Price Today: सोन्याच्या किमतीत आज जराशी घसरण, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा नवीन भाव”