Ladki Bahin Update: लाडकी बहीण योजनेत फक्त या महिलाच होणार आता अपात्र

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Ladki Bahin Update मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारने आपल्या सरकारची 2025 मधील पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली. आणि त्याचबरोबर खातेवाटप हे घोषित झाल्याच्या नंतर मुंबईत घेण्यात आलेली ही पहिली बैठक होती. खातेवाटप हे होऊन आठवडा हा गेल्याच्या नंतर काही ठराविक मंत्र्यांनीच पदभार हा स्वीकारलेला होता काही मंत्र्यांनी आपला परिवार हा स्वीकारला नसल्यामुळे ही झालेली बैठक एक प्रकारची महत्त्वाची बैठक म्हणून देखील मानली जात आहे.

सरकारकडून सखोल अशी तपासणी

यावेळी राज्यातील माता भगिनींसाठी कल्याणकारी अशी ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Update) याविषयी देखील महत्त्वाचे असे खुलासे देखील हे झालेले आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे कॅबिनेट बैठक ही झाल्याच्या नंतर या लाडके बहीण योजनेच्या संदर्भामध्ये सरकार येथून पुढे तपासणीसाठी कडक पद्धतीचे पावले हे उचलणार आहे असे देखील आलेली तटकरे यांनी नमूद केले. तथापि, लाडके बहीण योजनेच्या शासन निर्णय मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल हा केला जाणार नाही किंवा होणार नाही असे देखील ठामपणे मत तटकरे यांनी सांगितलं.

लाभार्थ्यांसाठी या योजनेतील नवीन निकष

राज्यामध्ये या लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या दरमहा महिलांना 1500 रुपये हे मिळतात. मात्र, ह्या असणाऱ्या रकमेमध्ये लवकरच वाढ देखील होण्याची शक्यता असल्याचे संकेत आपल्याला मिळत आहेत. मात्र, या योजनेमधील लागू असलेल्या काही अटी ह्या देखील आदिती तटकरे ने या योजनेसाठी स्पष्ट केल्या. तसेच बँक खाते आणि आधार कार्ड यामधील नावांची असलेली तफावत पाहता या लाभार्थ्यांना या योजनेचा मुख्य लाभ हा दिला जाणार नाही. आणि तसेच शासकीय नोकरी त असलेल्या महिला यांना देखील या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरविण्यात येण्याचे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले.

त्या व्यतिरिक्त, ज्यांच्याकडे दुचाकी किंवा अन्य कोणतेही वाहन हे नावावरती असल्यास या योजनेचा लाभ हा त्या लाभार्थी भगिनींना या ठिकाणी मिळणार नाही. या महत्त्वाच्या असणाऱ्या नियमांमुळे या राज्यातील लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Update) याची फायदे पात्र असणाऱ्याच महिलांपर्यंत चांगल्या प्रकारे योग्यरीत्या या ठिकाणी राज्यामध्ये पोहोचतील याची देखील खात्री आता केली जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय Ladki Bahin Update

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर आणि राज्यातील मुद्द्यावर चर्चा देखील झाली. तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक शासकीय कर्मचाऱ्यांचे असणारे वेतन आणि त्यांचे भत्ते वितरित करण्याकरिता वैयक्तिक असे खाते उघडण्यास देखील अर्थ विभागाने या ठिकाणी मान्यता देखील दिली.

तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 या कलमाच्या 220 अंतर्गत सुधारणा देखील करण्यात आली. शासकीय इतर उपक्रमांच्या अतिरिक्त असणारा निधी गुंतवणुकीस देखील परवानगी देण्याचा एक प्रस्ताव त्याला देखील मंजुरी ही देण्यात आलेली आहे.

यामध्ये महाविकास आघाडी यांनी यामध्ये विरोध जरी केला असला तरी देखील, सर्व निर्णय अत्यंत विचारापूर्वक सरकारने या ठिकाणी घेतले असल्याचे आपल्याला दिसते आहे.

लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 2100 रुपये, मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा

2 thoughts on “Ladki Bahin Update: लाडकी बहीण योजनेत फक्त या महिलाच होणार आता अपात्र”

Leave a Comment